एक्स्प्लोर

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : लग्नाची बातमी खरी! कतरिना आणि विकीच्या लग्नासाठी राजस्थान प्रशासनाची लगीनघाई

Katrina kaif and vicky kaushal wedding : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नासाठी राजस्थान प्रशासनानं तयारी सुरु केली आहे. सवाई माधोपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र व्हायरल होतं आहे.

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या तयारीसाठी राजस्थान प्रशासनानं लगीनघाई सुरु केलं आहे. सोशल मीडियावर सवाई माधोपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र व्हायरल होतं आहे. आतापर्यंत कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या केवळ जोरदार चर्चा होत्या. कतरिना आणि विकी यांचा तीन दिवस चालणारा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये होणार अशी चर्चा होती. राजस्थान सवाई माधोपूर येथे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान पार पडणार असल्याचं बोललं जात होतं. अद्याप कतरिना आणि विकीने लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आता ही बातमी खरी ठरली आहे. राजस्थान जिल्हा प्रशासनानं शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सवाई माधोपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. या पत्रामुळे कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. या पत्रामध्ये कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची बैठक बोलवण्यात आली आहे. कतरिना आणि विकीचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे लग्नासाठी त्यांचे चाहते गर्दी करण्याची शक्यता आहे. शिवाय या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असल्यानं जिल्हा प्रशासनानं चोख सुरक्षेच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी 3 डिसेंबरला जिल्हा प्रशासनाची बैठक बोलवण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्रात लग्नाच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं लिहीलं आहे.


Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : लग्नाची बातमी खरी! कतरिना आणि विकीच्या लग्नासाठी राजस्थान प्रशासनाची लगीनघाई

शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज करणार असल्याचं बोललं जातंय. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. कतरिना आणि विकी शाही विवाह सोहळ्यासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार असल्याची माहिती आहे. 

ही जोडी कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये शाही विवाह करणार आहेत. कतरिना आणि विकीच्या लग्नासाठी त्यांचे चाहते अधिक उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Embed widget