एक्स्प्लोर

इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'

Nawazuddin Siddiqui Reacts To War-Themed Cinema: नवाजुद्दीन सिद्दीकीनं दिलेल्या मुलाखतीत नॅरेटिव्ह बेस्ड चित्रपटांना फेक असं म्हटलं आहे.

Nawazuddin Siddiqui: इस्त्रायल - अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे सध्या जागतिक परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. या युद्धाचा आज 16 वा दिवस. या युद्धामुळे अनेक देशांचं प्रचंड नुकसान होतोय.  इंधन टंचाईच्या मोठ्या संकटात अख्खं जग सापडलं आहे.  युद्धाच्या सुरुवातीलाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. काही कलाकारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. आजकाल  नॅरेटिव्ह बेस्ड चित्रपट तयार होत आहे. विशिष्ट अजेंडा पेरणारे चित्रपटांवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं प्रतिक्रिया दिली आहे. 'खरं तर, आजच्या तारखेला जे काही चित्रपट तयार होतायेत, यामागची सत्यता सगळ्यांना माहित आहे. फेक चित्रपट तयार होत आहे', अशी थेट प्रतिक्रिया अभिनेत्यानं दिली. 

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीला  जगात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने, 'असे विषय जेव्हा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडण्यात येतात, तेव्हा समाजाला दिशा आणि सत्य दाखवण्याचं काम फिल्ममेकर्सचं आहे का?', असा प्रश्न अभिनेत्याला विचारला. यावर नवाजुद्दीन सिद्दीकीनं प्रतिक्रिया दिली, 'समजाला चुकीच्या दिशेनं घेऊन जाण्याची गरज नाही. आजच्या काळात सत्य नेमकं आहे काय आहे? हे सगळ्यांना ठाऊक आहे', अशी रोखठोक प्रतिक्रिया अभिनेत्यानं दिली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NDTV India (@ndtvindia)

'आजच्या काळात ज्या पद्धतीचे सिनेमे तयार होत आहे.  चित्रपटामागची कहाणी आणि सत्य काय आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. पण कुणी पुढे येऊन बोलायला तयार नाही', असं नवाजुद्दीन म्हणाला. विशिष्ट अजेंडा पेरणारे चित्रपट तयार होत आहेत का? या प्रश्नावर अभिनेता म्हणाला, 'नाही. आपल्याकडे फेक चित्रपट तयार होत आहे.  हे प्रेक्षकांना ठाऊक आहे. सध्या जगात नेमकं काय सुरू आहे, हे देखील सर्वांना ठाऊक आहे. खरं काय आहे, हे लोकांना माहित आहे. कुणीही या विषयावर बोलले नाही तरी, देखील सत्य सर्वांना ठाऊक आहे. नेमकं काय पसरवलं जात आहे, सत्य सर्वांना ठाऊक आहे', असं नवाजुद्दीन सिद्दीकीनं स्पष्ट केलं. नेटकऱ्यांनी देखील मुलाखतीच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पाठिंबा दिला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अफगाणिस्तानी इन्फ्लुएंसरची भारतात चर्चा, बोल्ड बिकिनी लूकनं वेधलं लक्ष; PHOTOsनं इंटरनेटवर लावली आग

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget