एक्स्प्लोर

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल

Alia Bhatt Launches Eternal Kids: आलिया भट्टने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या नव्या प्रोजेक्टबाबत माहिती दिली.

Alia Bhatt Announces Eternal Kids On Her 33rd Birthday: अभिनेत्री आलिया भट्टने अल्पवधीत  अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं तिच्या कठोर परिश्रमातून ही प्रसिद्धी मिळवली आहे.  आलिया केवळ अभिनेत्री नसून, एक व्यवसायिक आणि एक आई देखील आहे. तिनं 6 नोव्हेंबर 2022 रोजी राहाला जन्म दिला. तिनं आयुष्यात आपल्या परिश्रमातून बऱ्याच गोष्टी साध्य केलं आहे. आज आलिया भट्टचा 33 वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त तिनं चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे.  तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

आलिया भट्ट केवळ एक आई आणि अभिनेत्री नाही तर, एक यशस्वी व्यावसायिका देखील आहे.  आलियाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक मोठी गोष्ट शेअर केली आहे.  तिनं तिची प्रॉडक्शन कंपनी इटरनल सनशाइन  प्रॉडक्शनचा विस्तार करत एक नवीन उपक्रम सुरु करणार असल्याचं जाहीर केलं. तिनं याबाबत पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 

आलिया भट्टच्या  नवीन उपक्रमाचे नाव  इटरनल किड्स असे आहे.  तिनं प्रॉडक्शन अंतर्गत इटरनल किड्स हा नवीन प्रोजेक्ट लाँच केल्याची घोषणा केली. तिनं खास बाल कथांसाठी हा नवीन उपक्रम सुरु केला असल्याचं जाहीर केलं.  इटरनल किड्स या सेगमेंटमधून, खास लहान मुलांसाठी शो आणि फिल्स तयार करण्यात येणार आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

सोशल मीडियावर तिनं याबाबत माहिती शेअर केली आहे.  तसेच इटरनल किड्स या नवीन प्रोजेक्ट अंतर्गत काम सुरू झाल्याचंही आलियाने पोस्टमधून जाहीर केलं.  आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, 'आमचं प्रॉडक्शन हाऊस इटरनल सनशाईनला नुकतंच बाळ झालं आहे.   इटरनल किड्स सर्वांना हॅलो म्हणा... 3 प्रोजेक्ट्स घेऊन येत आहोत, सी, दी अँड एम.. लवकरच याची नावे सांगू. यामध्ये माझ्या आजोबांनी सांगितलेल्या स्टोरींचा समावेश आहे. शाहीन आणि मी या स्टोरी ऐकत वाढलो आहे. आता या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे', असं अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत, होणार्‍या नवऱ्याचे PHOTO शेअर, दोघांचा रोमँटिक अंदाज पाहिलात का?

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget