एक्स्प्लोर

Sara Ali Khan : "आझाद आवाजें, कैद नहीं होती", सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन'चं मोशन पोस्टर आऊट!

Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खानच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट झालं आहे.

Sara Ali Khan Release Ae Watan Mere Watan Motion Poster At IFFI 2023 : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या चर्चेत आहे. साराच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) या सिनेमाचं मोशन पोस्टर आता आऊट झालं आहे. 'इफ्फी' (IFFI 2023) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे.

'ए वतन मेरे वतन'चं पोस्टर आऊट!

सारा अली खानने 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. अनेक सिनेमांत सारा अली खानचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमात नवा प्रयोग करताना दिसणार आहे. 'ए वतन मेरे वतन' या सिनेमात साराचा एक वेगळाच लूक पाहायला मिळाला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा अली खानने 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता चाहत्यांना फक्त सिनेमाची प्रतीक्षा आहे. 'इफ्फी 2023'मध्ये (IFFI 2023) साराने 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट केलं आहे. पोस्टर लॉन्च दरम्यान करण जोहरदेखील (Karan Johar) मंचावर उपस्थित होते. 

साराच्या लूकने वेधलं लक्ष

'ए वतन मेरे वतन' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सारा अली खान चर्चेत आहे. या सिनेमातील अभिनेत्रीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोशन पोस्टरमध्येच अभिनेत्रीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाची साडी, कपाळावर टिकळी असा साराचा साधा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत साराने लिहिलं आहे,"साहसी कहानी...या सिनेमाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे".

'ए वतन मेरे वतन' कधी रिलीज होणार? (Ae Watan Mere Watan Release Date)

'ए वतन मेरे वतन' या सिनेमाची निर्मिती धर्माटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. कन्नन अय्यर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'ए वतन मेरे वतन' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. थरार नाट्य असणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाचं लेखन दरब फारुकी आणि कन्नन अय्यरने केलं आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा प्रदर्शित होईल. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Sara Ali Khan : आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; सारा अली खान आज आहे कोट्यवधींची मालकीण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget