एक्स्प्लोर

सलमान खान दबंग-3 मधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार

अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लॉन्च केल्यानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी अश्वमी मांजरेकरला लवकरच लॉन्च करणार आहे. आपल्या आगामी दबंग-3 मध्ये लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई : अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लॉन्च केल्यानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी अश्वमी मांजरेकरला लवकरच लॉन्च करणार आहे. आपल्या आगामी दबंग-3 मध्ये लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानने अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हांची मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत काम केलं आहे. आता महेश मांजरेकरांच्या मुलीसोबतही सलमान रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 2010 मध्ये दबंगमधून सोनाक्षी सिन्हाला सलमानने ब्रेक दिला होता. दबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांच्या कन्येला सलमान ब्रेक देणार आहे. दबंग-3 च्या निर्मात्यांना या सिनेमासाठी आणखी एक अभिनेत्री हवी होती. यासाठी आधी मौनी रॉयचं नाव चर्चेत होतं. मात्र मौनीने नकार दिल्यानंतर अश्वामी मांजरेकर या सिनेमात दिसणार आहे. सलमान खानचे खास मित्र आहेत महेश मांजरेकर! अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर हे खूप चांगले मित्र आहेत. सलमानला जेव्हा कळलं की महेश मांजरेकरांची मुलगी बॉलीवूडमध्ये काम करु इच्छिते, तेव्हा लगेच सलमानने तिला लॉन्च करण्याचं प्लानिंग बनवलं. अश्वमीची भूमिका या सिनेमात कोणती असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नसली तरीही सोनाक्षीच्या बरोबरीचा रोल तिला देण्यात आल्याचं बोललं जात आहे. कोण आहे अश्वामी मांजरेकर? अश्वमी महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा यांची मुलगी आहे. 29 ऑगस्ट 1988 ला जन्मलेल्या अश्वमीला सत्या नावाचा भाऊही आहे. महेश मांजरेकरांनी दुसरं लग्न मेधा मांजरेकर यांच्याशी केलं. त्यांना सई नावाची एक मुलगीही आहे. अश्वमीचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे ज्याचं नाव अश्वमी फिल्म्स प्रा. लिमिटेड आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget