एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दबंग-3 च्या दिग्दर्शनास अरबाजचा नकार, सलमान नव्या दिग्दर्शकाच्या शोधात

मुंबई : दबंग-3 च्या दिग्दर्शनास अरबाज खाननं नकार दिल्याने, सलमान आता नव्या दिग्दर्शकाच्या शोधात आहे. सलमान आणि त्याचा भाऊ सोहेल खान आगामी ट्यूबलाईट सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सलमाननं ही माहिती दिली. सलमान म्हणाला की, ''आम्ही दगंब-3 लवकरच सुरु करणार आहोत. याविषया त्यांनी (अरबाज)नं मला सांगितलं की, 'मी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार नाही. केवळ याची निर्मिती करेन.' यावर मी म्हटलं की, 'ठिक आहे, आम्ही यासाठी एक चांगला दिग्दर्शक शोधू.'' यानंतर सलमानला त्याच्या आवडत्या दिग्दर्शकाबद्दल विचारले असता, त्यावर तो म्हणाला की, ''अरबाजला दिग्दर्शन करण्यात स्वारस्य नाही. त्यापेक्षा सोहेल उत्तम दिग्दर्शन करु शकतो. कारण त्यासाठी दिग्दर्शकाकडे संयम असणं गरजेचं असतं. सोहेलसोबत काम करताना, तुम्ही चुका सुधारु शकता. पण अरबाजसोबत काम करताना चुकांमुळे तो वैतागतो. आणि त्याचा रक्तदाब वाढतो.'' सिनेमा निवडीविषयी सलमान म्हणाला की, ''जर सिनेमाची पटकथा ऐकत असताना, तुम्ही स्वत: ला पटकथेतील मुख्य नायकाच्या भूमिकेत पाहू शकत नसाल, तर त्याची कथा कितीही चांगली असली, तरी तो सिनेमा करणं व्यर्थ आहे.'' सलमानचा आगामी सिनेमा भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. या सिनेमातील भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याला विचारले असता, सलमान म्हणाला की, ''आम्ही या सिनेमात भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी दाखवली आहे. या सिनेमातून युद्ध जितक्या लवकर संपवता येईल, तितक्या लवकर संपवणं आवश्यक आहे. हे दाखवण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. कारण जेव्हा दोन देशात युद्ध होतात, त्यावेळी दोन्ही देशाचे सैनिक मारले जातात. आणि त्यांचे आई-वडील, मुलांना त्यांच्याशिवाय उर्वरित आयुष्य जगावं लागतं.'' सलमानचा ट्यूबलाईट सिनेमा 25 जूनला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 1962 च्या भारत-चीन लढाईवर आधारित असल्याचं बोललं जातं. संबंधित बातम्या युद्ध करा म्हणणाऱ्यांच्या हातात बंदुका द्या, सलमानचा राजकारण्यांवर निशाणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Embed widget