एक्स्प्लोर

Salman Khan: सलमान खाननं शेअर केलेल्या फोटोमधील 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? उत्तर मिळालं

Salman Khan: सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली. सलमाननं शेअर केलेल्या फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता.आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानने (Salman Khan)  काल (8 ऑक्टोबर) एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. कारण सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली. सलमाननं शेअर केलेल्या फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. सलमान लग्न करणार आहे का? अशी चर्चा देखील सोशल मीडियावर होऊ लागली. आता सलमाननं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन मिस्ट्री गर्लचा चेहरा रिव्हिल केला आहे.

सलमाननं काल (8 ऑक्टोबर)  सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये एका मुलीनं सलमानच्या खांद्यावर डोके ठेवलेले दिसले. फोटोमध्ये त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. सलमनानं त्या फोटोला कॅप्शन दिलं, 'मी नेहमी तुझ्यासोबत उभा राहीन...' सलमाननं शेअर केलेल्या फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. ही मिस्ट्री गर्ल सलमानची भाची अलिझेह अग्निहोत्री आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमाननं नुकतेच अलिझेह अग्निहोत्रीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला सलमाननं कॅप्शन दिलं, "जीन में है प्यार और केअर... हम सिर्फ हम हैं।" सलमान आणि अलिझेह यांनी एका क्लोदिंग ब्रँडसाठी हे फोटोशूट केले होते.  

अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा फर्रे हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.अलिझेह ही सलमानची  बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेह ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. अलिझेह ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

सलमानचे आगामी चित्रपट

 सलमान खान हा'टायगर 3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार  आहे. हा चित्रपट यावर्षी 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Radhika Merchant: अंबानींच्या कार्यक्रमात सलमानची 'या' तरुणीसोबत हजेरी, ही नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Embed widget