एक्स्प्लोर

Radhika Merchant: अंबानींच्या कार्यक्रमात सलमानची 'या' तरुणीसोबत हजेरी, ही नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या

राधिका (Radhika Merchant) आणि अनंत (Anant Ambani) यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा देखील या सोहळ्यात उपस्थित होता.

Radhika Merchant : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे.  गुरुवारी (19 जानेवारी) राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा देखील या सोहळ्यात उपस्थित होता. यावेळी या सोहळ्यालावा सलमानने एका तरुणीसोबत एन्ट्री केली. ही तरुणी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याला सलमानने त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलिझेह खान अग्निहोत्रीसोबत हजेरी लावली. यावेळी सलमानची भाची अलिझेह खान अग्निहोत्रीने अनेकांचे लक्ष वेधले. अलिझेह ही 23 वर्षांची आहे. ती सलमानची मोठी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेहची आई अलवीरा ही फॅशन डिझायनर आहे.

सलमान आणि अलिझेहचा लूक

सलमानाने अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला ब्लू सिल्क कुर्ता आणि ब्लॅक शूज अशा लूकमध्ये दिसत होता. तर त्याची भाची अलिझेह ही व्हाईट लेहंगा आणि हातात व्हाईट बॅश अशा लूकमध्ये दिसली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

अलिझेह बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? 

बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.  सौमेंद्र पाधी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून अलिझेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, असं म्हटलं जात आहे. अलिझेहला इन्स्टाग्रामवर 133K फॉलोअर्स आहे. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अलिझेह ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अँटिलियामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा

मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला होता. यानंतर अंबानी कुटुंबाने मुंबईत एंगेजमेंट पार्टीही आयोजित केली होती. लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकणार आहे. 

 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Salman Khan: 'मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको' सलमान खान असं का म्हणाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Embed widget