एक्स्प्लोर

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: घरबसल्या पाहता येणार भाईजानचा 'किसी का भाई किसी की जान'; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट होणार रिलीज

'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.  

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.  

ज्या प्रेक्षकांनी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ज्यांनी  थिएटरमध्ये पाहिला नाही. ते लोक आता हा चित्रपट घरबसल्या पाहू शकतात. हा चित्रपट 23 जूनपासून ZEE5  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.  सलमान खानने ट्विट शेअर करून किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजची माहिती दिली आहे. 

'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबतच  शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी थिएटमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील गाण्यांना पसंती

'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटामधील  'छोटू मोटू' ,'येंतम्मा', 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'बथुकम्मा'  आणि 'जी रहे थे हम'  या  गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत. 

सलमानचे आगामी चित्रपट

'किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' रिलीज होताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस; नेटकरी म्हणतायत, 'चित्रपट बघू नका, पैसे वाचवा'

 

महत्त्वाच्या बातम्या

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget