एक्स्प्लोर

Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?

Mrunal Dusanis Neeraj More: मृणाल दुसानिसने सांगितला लग्नादरम्यानचा एक मजेशीर किस्सा.

Mrunal Dusanis on Wedding Day: मालिकाविश्वात मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं.  अभिनेत्रीचा चाहतावर्ग (Marathi Actress) खूप मोठा आहे.  तिने मालिकेत काम करुन प्रेक्षकांच्या मनात  एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' (lagnanantar Hoilch Prem) या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.   या मालिकेतील भूमिकेसाठीही तिला प्रेक्षकवर्गाकडून प्रेम मिळत आहे. अभिनेत्री मालिकेसह बऱ्याच मराठी सिनेमांमध्येही (Entertainment) झळकली.  अभिनेत्री बऱ्याचदा सोशल मीडियातही सक्रीय असते.  अनेकदा मृणाल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे.  अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, लग्नातील एक खास किस्सा सांगितला.  विवाहसोहळ्यात राष्ट्रगीत वाजलं असल्याचं सांगितलं.  

मृणाल दुसानिसने सांगितला लग्नादरम्यानचा एक भन्नाट अन् मजेशीर किस्सा (Mrunal Dusanis Recalls Her Wedding Day)

मृणाल दुसानिस बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शांत, सोज्वळ अशी तिची इमेज आहे. अलिडेच दिलेल्या मुलाखतीत तिने रिलेशनशिप आणि लग्न ठरवताना आणि लग्न होत असतानाच्या गमती जमती सांगितल्या. मृणाल दुसानिसने 'लोकमत फिल्मी' ला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत मृणालने लग्नादरम्यानचा किस्सा सांगितला. अभिनेत्री म्हणाली, 'आमचं अरेंज मॅरेज झालं. माझ्या वडिलांच्या ओळखीतील एका काकांनी हे स्थळ सुचवलं होतं.  यानंतर त्यांनी फोटो पाठवले'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

'नीरज अन् आम्ही एकमेकांशी बोललो. नंतर  आम्ही भेटायचं ठरवलं.  सहा महिने आम्ही एकमेकांशी बोललो. अन् लग्न करण्याचा निर्णय घेतला.  आमचं लग्न नाशिकमध्ये झालं. लग्नावेळी बाबांनी मिलिट्री  बँड आणला होता. ते छान रेडी होऊन येतात. त्यांचं खूप छान सेटअप असतं. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण काही वेळानंतर अचानक त्यांनी भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' वाजवलं. सगळे जे नाचत होते, ते थेट उभे राहिले. आपल्याला भारतीय राष्ट्रगीताबद्दल आदर आहेच, पण  मला असं झालं की, अरे हे चुकलं का आपल्या लग्नात'..

'मी बाबांकडे बघते, बाबा इकडे तिकडे बघतायेत. जाऊदे आता म्हटलं', असा किस्सा मृणाल दुसानिसने लोकमत फिल्मीशी गप्पा मारताना शेअर केला.   2016 साली म्हणजेच 10 वर्षांपूर्वी मृणाल दुसानिसचं नीरज मोरेसोबत लग्न झालं होतं.  2022 साली दोघांच्याही आयुष्यात एका चिमुकलीचं आगमन झालं. दोघांनाही मुलगी झाली. तिच्या लेकीचं नाव नुर्वी असून, लेकीच्या जन्मानंतर तिने पुन्हा मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
OTT Crime Thriller Webseries: बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget