एक्स्प्लोर

Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग

Salman Khan Exclusive News : बिश्नोई गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती नवी मुंबई पोलिस तपासात समोर आली आहे.

Bishnoi Gang Threat to Salman Khan : अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्याला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नवी मुंबई प्रकरणात सलमान खानला मारण्यासाठी बिष्णोई टोळीने 25 लाख रुपयांची सुपारी घेतली होती.

सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग

सलमान खानच्या हत्येचा बिश्नोई गँगचा प्रयत्न होता. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. आता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे.

25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात

सलमान खानला मारण्यासाठी आरोपींनी पाकिस्तानातून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक शस्त्रे विकत घेण्याची योजना आखली होती. याशिवाय ज्या बंदुकीने पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली होती, त्या तुर्कीने बनावटीच्या जिगना हत्यारने आरोपी सलमान खानला मारण्याच्या प्रयत्नात होते. आरोपी सलमान खानच्या हालचालींवर पाळत ठेवून होते, यासाठी अनेक जण तैनात करण्यात आले होते.

सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष

ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान सलमान खानच्या हत्येची योजना आखण्यात आली होती, असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, जवळपास 60 ते 70 लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्वजण सलमान खानच्या मुंबईतील घर, पनवेलच्या फार्म हाऊस आणि गोरेगावमधील त्याच्या प्रत्येक हालचालीची बातमी पोहोचवत होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लॉरेन्स बिश्नोईसाठी सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडचा खास मेसेज, 'नमस्कार, लॉरेन्स भाई... मला तुमच्या फायद्याची गोष्ट सांगायचीय'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget