एक्स्प्लोर

लॉरेन्स बिश्नोईसाठी सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडचा खास मेसेज, 'नमस्कार, लॉरेन्स भाई... मला तुमच्या फायद्याची गोष्ट सांगायचीय'

Lawrence Bishnoi Threat to Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Somy Ali Post for Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली असताना दुसरीकडे त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली चर्चेत आली आहे. सोमी अली तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आला आहे. सोमी अलीने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईसाठी पत्र लिहिलं आहे. सोमीने सोशल मीडियावर बिश्नोईसाठी खास मेसेज लिहित, त्याचा मोबाईल नंबर मागत त्याच्यासोबत झूम कॉलवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  

लॉरेन्स बिश्नोईसाठी सलमानच्या एक्स-गर्लफ्रेंडचा खास मेसेज

सोमी अलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर लॉरेन्स बिश्नोईसाठी खास मेसेज लिहिला आहे. यामध्ये सोमी अलीने लॉरेन्स बिश्नोईचा मोबाईल नंबर मागत, त्याच्यासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काळवीट शिकार प्रकरणामुळे अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर प्रशासन अलर्टवर असून सलमान खानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. 

"लॉरेन्स भाई... मला तुमच्या फायद्याची गोष्ट सांगायचीय"

सोमी अलीने इंस्टाग्रामवर लारेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "हा लॉरेन्स बिश्नोईसाठी थेट संदेश आहे. नमस्कार, लॉरेन्स भाई, तुम्ही तुरुंगातूनही झूम कॉल करत असल्याचे मी ऐकलं आणि पाहिलं आहे, म्हणून मला तुमच्यासोबत थोडी माहिती शेअर करायची आहे. कृपया मला सांगा हे कसं शक्य होईल? संपूर्ण जगात तुमचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे राजस्थान. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचं आहे, पण आधी तुम्ही झूम कॉल करा आणि पूजेनंतर थोडी चर्चा करुया. मी सांगणार आहेत, त्या गोष्टी  तुमच्यासाठी फायदेशीर आहेत, याची खात्री करुन घ्या. कृपया तुमचा मोबाईल नंबर द्या आणि हे तुमच्यासाठी खूप चांगले असेल. धन्यवाद".

सोमी अलीची इंस्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram
 
A post shared by Somy Ali (@realsomyali)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : सिकंदर चित्रपटाच्या शुटींगला लवकरच सुरुवात, बिश्नोई गँगच्या धमकीमुळे सेटवर सलमानच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget