एक्स्प्लोर

Salman Khan : दोघांना चौकशीला नेल्यावर तिसऱ्याचा गळफास, सलमान खान गोळीबारातील आरोपीच्या आत्महत्येची हादरवणारी इनसाईड स्टोरी

Salman Khan House Firing Case :  दोन आरोपींना चौकशीसाठी नेल्यावर तिसऱ्या आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार (Salman Khan House Firing Case) करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी असलेल्या अनुज थापन याने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना चौकशीसाठी नेल्यावर या तिसऱ्या आरोपीने गळफास लावून घेतला.

इतरांना चौकशीसाठी नेल्यावर गळफास घेतला

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याला इतर सहा आरोपींसोबत ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील इतर दोन आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना गुन्हे शाखेचे पोलिस चौकशीसाठी घेऊन गेल्यानंतर आरोपीने स्वतःला गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपी अनुज थापन याने खिडकीच्या जाळीला चादर लावून गळफास घेतला. 

सकाळी पोलिस राऊंडप झाला त्यावेळी सहा आरोपी कारागृहात होते. मात्र 12 वाजल्यानंतर एक आरोपी बाथरूमला  गेला, त्यावेळी त्याने अनुज थापन याने गळफास घेतल्याचे पोलिसांना सांगितले. सलमान खान गोळीबार प्रकरणात अनुजची चौकशी पूर्ण झालेली नव्हती. अनुजकडून बिष्णोई गॅगबाबत अधिक महत्वपूर्ण माहिती मिळणं बाकी होते.

या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांसोबत कारागृहाची पाहणी करत आहेत.

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने  25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. सोनू चंदर हा शेती करतो आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आता अनुज थापनने तुरुंगात आत्महत्या केली आहे. 

सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना

सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्या. त्यांच्याकडून 17 राऊंड जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या आरोपींनी बिहारमध्ये गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. या कटात अटक करण्यात आलेल्या चौघांशिवाय आणि अनमोल बिष्णोई वगळता आणखी काहीजण सहभागी असून मुंबई पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
×
Embed widget