एक्स्प्लोर

Lockdown | गरजूंच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला सलमान खान, उलिया वंतूर आणि जॅकलीन फर्नांडीस यांचाही सहभाग

अभिनेता सलमान खान लॉकडाऊनमुळे आपल्या पनवेलच्या फार्महाउसवर अडकला आहे. अशातच पुन्हा एकदा सलमानने गरजूंना मदत केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवरून यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचा दबंग सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खानने तिथे आपल्या फार्महाउसमधूनच एक व्हिडीओ जारी करून लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरातच राहून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससंदर्भात लढण्याचं आवाहन केलं होतं.

याव्यतिरिक्त सलमान खानने पनवेल फार्म हाउसमध्ये राहून 'प्यार करोना' नावाच्या एका गाण्याचा व्हिडीओदेखील जारी केला होता. हे गाणं सलमान खानने स्वतः लिहिलेलं असून त्यानेच हे गाणं गाऊन कम्पोजदेखील केलं आहे.

सलमान खानच्या पनवेलमधील त्याच फार्म हाऊसमधून आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रूममधून राशन आणि खाण्या-पिण्याचं काही अत्यावश्यक सामान जवळच उभ्या असणाऱ्या एका बैलगाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत करत आहे. दरम्यान, सलमान खान पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी धावून आला आहे. सलमान ज्या फार्महाउसमध्ये राहत आहे. तेथील आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना राशन देऊन सलमानने मदत केली आहे.

याच व्हिडीओमध्ये सलमान खानच्या कुटुंबियांसोबत गर्लफ्रेंड उलिया वंतूर, अभिनेत्री आणि सलमानची खास मैत्रिण जॅकलीन फर्नांडीस या दोघीही दिसून आल्या. व्हिडीओच्या शेवटी आवश्यक सामान घेऊन सर्व बैलगाड्या फार्महाऊसमधून बाहेर जाताना दिसत आहेत.

दरम्यान, सलमान खान फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) चे 23000 मजूरांच्या अकाउंट्समध्ये थेट प्रति व्यक्ती 3 हजार रूपये याप्रमाणे एकूण 6.90 कोटी रूपयांची मदत केली होती. एवढचं नाहीतर मजुरांच्या खात्यात पैसे टाकण्याव्यतिरिक्त सलमानने या लॉकडाऊन दरम्यान, इंडस्ट्रीशी निगडीत गरीब मजुर आणि इतर गरजूनां अत्यावश्यक सामान आणि राशन पोहोचवलं होतं.

संबंधित बातम्या : 

बाबा एकदम ठीक, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीच्या अफवांबाबत मुलाचं ट्वीट

Coronavirus | वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनने गोळा केले 2500 PPE किट्स अन् लाखो रूपयांचा मदतनिधी

coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP MajhaManmohan Singh's demise News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 27 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Embed widget