एक्स्प्लोर

coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज

सलमानने आपल्या आवाजातील हे गाणे सोशल मीडिया आणि सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर पोस्ट रिलीज केले आहे. प्यार करोना असे या गाण्याचे बोल असून थोड्याच वेळापूर्वी सलमान संपूर्ण गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

मुंबई : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. हा वाढता आकडा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. . या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. सध्या अनेक सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. बॉलीवूडचा दबंग खान देखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला असून या माध्यमातून आपल्या अंदाजात कोरोनाविषयी जनजागृती करत आहे. आता तर त्याने चक्क कोरोना व्हायरसवर एक गाणे बनवले असून हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आहे. सलमानने आपल्या आवाजातील हे गाणे सोशल मीडिया आणि सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर पोस्ट रिलीज केले आहे. प्यार करोना असे या गाण्याचे बोल असून थोड्याच वेळापूर्वी सलमान संपूर्ण गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे हे गाणे सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून लिहिले आहे तर साजिद- वाजित यांनी गाण्याला संगीत दिले आहे. 'इमोशनली पास और फिजिकली दूर रहो ना, प्यार करोना, असे लिहीत सलमानने हे गाणे पोस्ट केले आहे.
सलमान इससे पहले 'मैं हूं हीरो तेरा', 'तू ही तू हर जगह' और 'हैंगओवर' सहित कई हिट गानों को लिख चुके हैं। एक्टिंग के अलावा उन्हें लिखने, गाने और पेंटिंग करने का भी शौक है। बता दें कि सलमान इस संकट की घड़ी में फिल्म इंडस्ट्री से जुड़े दिहाड़ी मजदूरों की भी मदद कर रहे हैं। या गाण्याच्या माध्यमातून सलमान खानने आपल्या चाहत्यांना लॉकडाऊनमध्ये घरी काय काय करता येऊ शकते तसेच आपला वेळ अधिक खास कसा बनवू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त, त्याने आपल्या चाहत्यांना कुटुंबासमवेत वेळ घालण्याचा सल्लाही दिला आहे.सलमानने या अगोदर 'मैं हूं हीरो तेरा', 'तू ही तू हर जगह' या सारखे अनेक सुपरहिट गाणे लिहिले आहे. अभिनयाशिवाय सलमानला लिखाणाची, पेंटिंगची आवड आहे. संबंधित बातम्या :

सलमान भडकला, म्हणाला काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय

 

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget