एक्स्प्लोर

Salman Khan : 'मी काळवीटाची शिकार केली नाही', बिश्नोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा VIDEO व्हायरल

Salman Khan Confession On Blackbuck Hunting : अभिनेता सलमान खानवर काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे, याचं कारणामुळे त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या मिळत आहेत.

Salman Khan Video Viral on Blackbuck Poaching Case : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. सलमान खानवर काळविटाची शिकाल केल्याचा आरोप आहे. काळवीट बिश्नोई समाजासाठी पुजनीय असल्यामुळे सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळत आहे. अलिकडे माजी मंत्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याची जबाबदारी घेत लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानसोबतची मैत्री यामागचं कारण असल्याचं सांगितलं. दरम्यान, काळवीट शिकार प्रकरण फार जुनं आहे. 1998 मध्ये सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

सलमान खानवर काळविटाची शिकार केल्याचा आरोप

सलमान खानने एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण मागील 26 वर्षांपासून सलमानची पाठ सोडत नाहीय. बिश्नोई समाजामध्ये काळविटाची पूजा केली जाते. काळवीट शिकार आरोपांमुळे तो बिश्नोई गँगच्या रडारवर आला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, "तो एक झुरळही मारु शकत नाही, तर काळविटाची शिकार कशी करेल". दरम्यान, या प्रकरणात सलमान खानचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.  

सलमान खानचा जुना व्हिडीओ व्हायरल

सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खानने म्हटलं आहे की, 'मी काळविटाची शिकार केली नाही'. 2008 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने हे वक्तव्य केलं होतं. सलमान खानच्या या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'मी काळवीटाची शिकार केली नाही'

या मुलाखतीत सलमान म्हणाला होता की, "ही एक मोठी कहाणी आहे. मी काळविटाची शिकार केली नाही". यानंतर त्या प्रश्ना विचारला गेला की, तो इतर कोणाचंही नाव का घेत नाही आणि त्याला गप्प राहणं योग्य का वाटतं, या प्रश्नावर सलमान म्हणाला की, "यात काही अर्थ नाही. मी कधीच कोणाबद्दल काही बोललो नाही. मला याची गरज नाही आणि मी ते करणार नाही. तुमची प्रतिष्ठा आहे, तुमचा आदर आहे".

 काळवीट शिकार प्रकरणी नेमकं काय म्हणाला होता सलमान खान?

I wasn’t the one who shot the blackbuck says Salman (2008)
byu/Icy-One-5297 inBollyBlindsNGossip

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman-Aishwarya : सलमान ऐश्वर्याचं लग्न झालेलं? न्यूयॉर्कमध्ये हनिमूनच्याही रंगलेल्या चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Vidhan Sabha 9 Numerology : राजकीय घाई 'नऊ'ची नवलाई Special ReportZero Hour Full : मविआचा फॉर्म्युला ते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, सविस्तर चर्चाZero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : दुसरे तरुण ठाकरे निवडणुकीच्या रिंगणातMaha Vikas Aghadi Seat Sharing : 85 चा तोडगा, वादावर पडदा! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
Embed widget