एक्स्प्लोर

Gadar 2 First Day Collection: गदर-2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; सलमान आणि कंगनानं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले, 'ढाई किलो का हाथ...'

गदर 2 या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केल्यानंतर आता कंगना रनौतनं (Kangana Ranaut) आणि सलमान खाननं (Salman Khan) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Gadar 2 First Day Collection:  अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) गदर 2 (Gadar 2) या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर  चर्चा सुरु आहे. गदरचे चाहते या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल खूप उत्सुक होते.  गदर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. गदर 2 या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केल्यानंतर आता अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) आणि अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

सलमाननं शेअर केली खास पोस्ट

सलमान खाननं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन गदर-2 चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. सलमाननं इन्स्टाग्रामवर गदर-2 चित्रपटाचं पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "ढाई किलो का हाथ चालीस करोड़ की ओपनिंग के बराबर है. सनी किंलिंग इट. गदर 2 च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन."

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानची ही पोस्ट कंगना रनौतनं इन्स्टा स्टोरीला शेअर करुन क्लॅपिंग इमोजी शेअर केल्या. कंगनानं या इन्स्टा स्टोरीला  "मैं निकला गड्डी लेके" हे गाणे बॅकग्राऊंट म्युझिक म्हणून ठेवले.

Gadar 2 First Day Collection: गदर-2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; सलमान आणि कंगनानं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले, 'ढाई किलो का हाथ...

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. यामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली. अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

'गदर 2' या चित्रपटात तारा सिंह आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. तसेच तारा सिंहचं त्याच्या मुलावर असणारे प्रेम देखील दाखवण्यात आलं आहे. गदर 2 आणि ओएमजी-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Gadar 2 Twitter Review: कुणी म्हणतंय "ब्लॉकबस्टर" तर कुणी म्हणतंय "टाईमपास"; गदर-2 पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा

व्हिडीओ

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Embed widget