एक्स्प्लोर

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचं दिग्दर्शनात पदार्पण, 'सजना' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचा आगामी 'सजना' सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रे (Shashikant Dhotre) एक चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच. पण आता ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांचा आगामी 'सजना' (Sajana) सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे नुकतेच एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिनेमाचे पोस्टर शशिकांत धोत्रेंनीच स्केच केले आहे. 

'सजना' सिनेमाचे दिग्दर्शक शशिकांत धोत्रे म्हणाले, 'सजना' या सिनेमात नवोदित कलाकार असणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहेत. हा सिनेमा रोमॅंटिक असणार आहे. सिनेमाचे कथानक हे सत्यघटनेवर आधारित असण्यासोबत काल्पनिकदेखील आहे. मला आधीपासूनच दिग्दर्शक व्हायचे होते. पण अपघाताने चित्रकार झालो आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मी खूप उत्सुक आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Shashikant Vaman Dhotre (@shashikantdhotre)

शशिकांत धोत्रेंनी सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, "चित्रकार म्हणून तुम्ही मला ओळखत असाल. मला स्पष्ट आठवत ही नाही तेव्हापासून मी चित्र काढत आलो आहे. प्रोफेशनल चित्रकार व्हायच्या आधी जेव्हा मी कशात करियर करणार आहे हे मला ही ठाऊक नव्हतं, पण तेंव्हापासुन आजतागायत एक स्वप्न मात्र मी उराशी बाळगून होतो. ते स्वप्न मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येतोय. त्या स्वप्नामध्ये रंग भरायच्या आधी मी त्याचं एक स्केच केल आहे. माझ्या चित्रपटाचं पहिलं पोष्टर मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे याचा मला खूप आनंद आहे".

संबंधित बातम्या

MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात

Gangubai Kathiawadi Controversy : 'गंगूबाई काठियावाडी'वरून नवा वाद, मुलगा म्हणाला 'माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात....'

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
Embed widget