एक्स्प्लोर

'Rudra : The Edge Of Darkness' ट्रेलर प्रदर्शित, अजय देवगण दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

Ajay Devgan : 'रुद्रा' या वेबसीरिजमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.

Rudra- The Edge Of Darkness Trailer Release : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgan) 'रुद्रा' (Rudra) या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून अजय ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये अजय मुख्य भूमिकेत आहे. सीरिजमध्ये अजय एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

The darker the world gets, the more at home he feels. Get set to ride to the edge of darkness with #HotstarSpecials #Rudra. Coming soon. #RudraTrailerOutNow #RudraOnHotstar pic.twitter.com/ph2jjADzzl

— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) January 29, 2022

">

अजय देवगणने या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावरदेखील शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिले आहे,"अंधार आणि प्रकाश यांच्यातील रेषा...मी तिथेच राहतो. रुद्रा लवकरच येत आहे". ही वेबसीरिज  डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगणचा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे
कोरोनामुळे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. आता बडे कलाकारदेखील ओटीटीवर पदार्पण करत आहेत. लवकरत अजयची रुदा वेबसीरिजदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अजयचा भुज हा चित्रपटदेखील ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 Final : ‘बिग बॉस 15’च्या घरात शमिता शेट्टीशी वाद, तेजस्वी प्रकाशवर भडकला राकेश बापट!

Salman Khan : सलमानच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित; नेटकरी म्हणाले, 'ढिंच्याक पूजा...'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
RBL Bank : मुंबईतील आरबीएल बँकेची विक्री होणार, दुबईतील समूह 26853 कोटी रुपयांची गुंतवणूक, 60 टक्के भागीदारी खरेदी करणार
आरबीएल बँकेची मालकी दुबईच्या कंपनीकडे जाणार, 26853 कोटी रुपयांची डील, 60 टक्के भागीदारी घेणार
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Modern College: कॉलेजकडून आडकाठी, इंग्लंडमधील नोकरी गेली, काय आहे प्रकरण?
Voter List : मतदार याद्यांमध्ये घोळ? सत्ताधारीच आक्रमक, 48 तासांत दुबार नावं हटतील
Election Vote List Scam : आरोपांच्या फैरी चौकशीची तयारी, मतदार यादीत घोळ?
Maharashtra Politics: दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडणार, ठाण्यात ठाकरे बंधूंचा झेंडा फडकणार?
Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
RBL Bank : मुंबईतील आरबीएल बँकेची विक्री होणार, दुबईतील समूह 26853 कोटी रुपयांची गुंतवणूक, 60 टक्के भागीदारी खरेदी करणार
आरबीएल बँकेची मालकी दुबईच्या कंपनीकडे जाणार, 26853 कोटी रुपयांची डील, 60 टक्के भागीदारी घेणार
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
Bihar Election : बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसला धक्का, हेमंत सोरेन यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघ ठरले, पार्टीच्या सचिवांची माहिती
बिहारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा स्वतंत्र लढणार, काँग्रेस-राजदला धक्का, मतदारसंघ ठरले
जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला
जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला
दिवाळीला कार घेताय, मग 15 लाखांपेक्षा कमी किंमतीवल्या ADAS कार, फिचर्स दमदार; टाटा Nexon ते महिंद्रा XUV
दिवाळीला कार घेताय, मग 15 लाखांपेक्षा कमी किंमतीवल्या ADAS कार, फिचर्स दमदार; टाटा Nexon ते महिंद्रा XUV
Bihar Election :  एनडीएला मोठा धक्का, सिने क्षेत्रातून राजकारणात आलेल्या अभिनेत्रीचा अर्ज रद्द, चिराग पासवान यांनी पहिली जागा गमावली, राजदसाठी गुड न्यूज
बिहार विधानसभेची एक जागा एनडीएनं मतदानापूर्वीच गमावली, चिराग पासवान यांच्या पक्षाच्या सीमा सिंह यांचा अर्ज बाद
Embed widget