एक्स्प्लोर

दिवाळीला कार घेताय, मग 15 लाखांपेक्षा कमी किंमतीवल्या ADAS कार, फिचर्स दमदार; टाटा Nexon ते महिंद्रा XUV

ऑटोमोबाईल क्षेत्रात, ADAS सिस्टमचा उद्देश हा ड्रायव्हरला रस्त्यावर सुरक्षित ठेवणे  आणि दुर्घटना, अपघाताच्या घटनांना आळा घालणे

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात ADAS म्हणजेच Advanced Driver Assistance System आता फक्त लक्झरी कारपुरतेच मर्यादीत राहिले नाही, जे फिचर्स केवळ महागड्या अलिशान गाड्यांमध्येच (Car) पाहायला मिळत होते, आता भारतात 15 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या कारमध्ये देखील हे सेफ्टी फीचर पाहायला मिळत आहे. त्यामुळे, 15 लाख पेक्षा कमी किंमत असलेल्या ADAS फीचर्सवाल्या परवडणाऱ्या आणि खास कारविषयी आज आपण जाणून घेऊया. 

ऑटोमोबाईल क्षेत्रात, ADAS सिस्टमचा उद्देश हा ड्रायव्हरला रस्त्यावर सुरक्षित ठेवणे  आणि दुर्घटना, अपघाताच्या घटनांना आळा घालणे. त्यामध्ये, कॅमेरा, सेंसर आणि रडारच्या मदतीने कार आपल्या जवळील वाहनांचा आणि रस्त्यांचा अंदाज घेते. तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढे जात असते. ADAS ला दोन वेगवेगळ्या पातळीवर विभागण्यात आलं आहे. त्यामध्ये, एक लेव्हल आणि 2 लेव्हल अशी वर्गवारी आहे. लेव्हल 1 मध्ये बेसिक सेफ्टी असिस्ट सारखे डिपार्चर वॉर्निंग आणि फॉरवर्ड कोलिजन अलर्ट यांचा समावेश आहे. तर, लेव्हल 2 मध्ये आणखी अधिक अॅडव्हान्सड फिचर्स आहेत, जसे की ऑटोनॉमस ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, आणि एडेप्टिव क्रूज कंट्रोल यांसारखे फिचर्स आहेत. 

होंडा अमेझ

जर तुम्ही एक सेदान खरेदी करू इच्छिता ज्यामध्ये ADAS फिचर असावे आणि ती कार बजेटमध्येही असावी. तर, Honda Amaze तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. होंडा अमेझच्या टॉप-एंड ZX वेरिएंट मध्ये ADAS फीचर देण्यात आलं आहे. या कारची किंमत 9.14 लाख (एक्स-शोरूम) आहे. आपल्या सेगमेंटमधील ही एकमात्र सेडान आहे, ज्यामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या कारच्या फिचर्सला “Honda Sensing” म्हटले जाते, जे कारला अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवते. 

टाटा नेक्सॉन

Tata Motors ची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली SUV Tata Nexon आता लेवल 2 ADAS फीचरसह मार्केटमध्ये आली आहे. कारचे हे फिचर Fearless +PS Petrol Automatic आणि Red Dark Edition मध्ये उपलब्ध आहेत. ADAS सह Nexon मध्ये लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वार्निंग, ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग सारखे फिचर्स आहेत. कारची किंमत 13.53 लाख (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही कार सर्वात सुरक्षित आणि अॅडव्हान्स एसयुव्ही बनवते. 

महिंद्रा XUV 3XO

Mahindra ची XUV 3XO ही एक शानदार SUV आहे, जी लेवल 2 ADAS सह उपलब्ध आहे. कारचे फीचर AX5 L आणि टॉप-स्पेक AX7 L वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऑटो ब्रेकिंग, लेन असिस्ट, आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सारखे एडवांस फीचर्स देण्यात आले आहेत. ही SUV टेक्नोलॉजी आणि सुरक्षेच्या दृष्टीने Tata Nexon ला टक्कर देते. 

Kia Sonet 

किया सोनेटमध्ये लेवल 1 ADAS फीचर देण्यात आला आहे. जे GTX+ आणि X-Line वेरिएंटमध्ये आहे. यासह Hyundai Venue देखील SX(O) ट्रिम मध्ये लेवल 1 ADAS सह येते. Honda च्या इतर कार्स जसे की City आणि Elevate देखील ADAS सह येते. सिटीमध्ये V, VX आणि ZX वेरिएंट्समध्ये आणि एलिवेट में ZX वेरिएंट सह हे फीचर्स मिळतात.

ADAS फिचर्स वाल्या कार होतील सामान्य

ADAS तंत्रज्ञान आता भारतीय ऑटोमोटिव इंडस्ट्रीमध्ये वेगाने पसरत आहे. अगोदर हे फिचर्स केव Hyundai Tucson या MG Gloster सारख्या लग्झरी कार्समध्येच होते. आता Tata, Honda आणि Mahindra सारख्या 15 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कारमध्येही हे फिचर्स आहेत. 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप
Maharashtra Politics: 'एकट्या NCP-Shiv Sena वर अवलंबून नाही', Congress नेते Harshwardhan Sapkal यांचे स्वबळाचे संकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Embed widget