एक्स्प्लोर

Salman Khan : सलमानच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित; नेटकरी म्हणाले, 'ढिंच्याक पूजा...'

डान्स विथ मी (Dance With Me) या सलमानच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Salman Khan New Song Dance With Me :  बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सलमान सध्या बिग बॉसच्या 15 व्या सिझनचं सूत्रसंचालन करत आहे. तसेच सलमानच्या आगमी चित्रपटांची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. नुकताच सलमाननं सोशल मीडियावर त्याच्या नव्या गाण्याचा टीझर शेअर केला. त्याच्या या नव्या गाण्याचं नाव डान्स विथ मी (Dance With Me) असं आहे. सलमाननं शेअर केलेल्या टीझरला कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी  त्याला ट्रोल केले.  

सलमाननं डान्स विथ मी हे गाणं गायले आहे. या गाण्याला साजिद खान यांनी संगीत दिले आहे. डान्स विथ मी या गाण्याचा टीझर शेअर करून सलमाननं कॅप्शनमध्ये लिहिले, 'डान्स विथ मी, हम संग नचले' या टीझरला एका नेटकऱ्यानं कमेंट करून सलमानला ट्रोल केले. 'एक ढिंचॅक पूजा तर तुमच्यात पण लपलेली आहे.', अशी कमेंट त्या नेटकऱ्यानं केली. तर एका यूझरनं, 'हा माणूस दिवसेंदिवस हँडसम होत आहे' अशी कमेंट करून सलमानचं कौतुक केलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Kapil Sharma I Am not Done Yet : कॉमेडी किंग कपिल शर्माला आले होते डिप्रेशन; सांगितला अनुभव

Rakhi Sawant : बिचुकलेनं सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यावर राखी भडकली; म्हणाली, 'त्याने समाधी घेतली'

Shehnaaz Gill, Siddharth Shukla : बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाजन देणार सिध्दार्थच्या आठवणींना उजाळा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Damle On CJP Protest: 'आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..' अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत
'आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..' अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत
Shahrukh Khan on CJP: सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
Marathi Actress:समृद्ध संपन्न पहिली वहिली वारी! आषाढी वारीत भारावली लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्या वारीचा अनुभव चर्चेत
समृद्ध संपन्न पहिली वहिली वारी! आषाढी वारीत भारावली लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्या वारीचा अनुभव चर्चेत
Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Embed widget