एक्स्प्लोर

RRR Trailer Release: RRR चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; ज्यूनियर एनटीआर आणि राम चरणची भन्नाट केमिस्ट्री

RRR Trailer Release: बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' (RRR) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

RRR Trailer Release: बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' (RRR) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर  सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 7 जानेवारी 2022 रोजी 'आरआरआर'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आरआरआर चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgn), आलिया भट्ट (Alia Bhatt),  ज्यूनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.आरआरआर या पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपटाची निर्मिती  डी.व्ही.व्ही. दनय्या यांनी केली आहे.

चित्रपटाचे कथानक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू  या तरुणांच्या जीवनात येणारे प्रसंग या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. अल्लुरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण तर कोमाराम यांच्या भूमिकेत  ज्यूनियर एनटीआर  दिसणार आहेत. तसेच सीता या भूमिकेत आलिया भट दिसणार आहे. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.बाहुबली नंतर एसएस राजामौली यांच्या या आरआरआर हा मल्टि स्टारर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.  आरआरआर चित्रपटातील 'नाचो नाचो' आणि 'जननी' या गाण्यांना सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

चित्रपटात अजयची दमदार एन्ट्री

आरआरआर चित्रपटामधील धमाकेदार  एन्ट्रीचा व्हिडीओ अजय देवगणने सोशल मीडियावर शेअर केला होता. 1 मिनिटाचा व्हिडीओ अजयने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 

RRR Trailer Release:  RRR चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; ज्यूनियर एनटीआर आणि राम चरणची भन्नाट केमिस्ट्री

संबंधित बातम्या

Shatrughan Sinha Birthday : शत्रुघ्न सिन्हा यांची हटके लव्ह स्टोरी; धावत्या ट्रेनमध्ये पत्नी पूनम यांना प्रपोज

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...

Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशाराSpecial Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?Zero Hour | 'वक्फ' धर्माचा नाही तर संपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा, मग विधेयकाला विरोध का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget