एक्स्प्लोर

Rishabh Pant Health Update: अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी घेतली ऋषभ पंतची भेट; म्हणाले, 'लोकांनी प्रार्थना करावी'

अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकतीच ऋषभ पंतची (Rishabh Pant) रुग्णालयात भेट घेतली.

Rishabh Pant Health Update: क्रिकेटपटू ऋषभ पंतचा (Rishabh Pant) शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे. ऋषभवर देहरादून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी नुकतीच ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. 'ऋषभसाठी लोकांनी प्रार्थना करावी.' असं आवाहन अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर  (Anupam Kher) यांनी केलं. 

अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी ऋषभ आणि त्याच्या आईची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं, 'आम्ही ऋषभला आणि त्याच्या आईला भेटलो. त्याची प्रकृती स्थिर आहे. तो लवकर बरा व्हावा, यासाठी लोकांनी प्रार्थना करावी असं आवाहन आम्ही करतो.' 

 दिल्लीहून परतताना उत्तराखंडमध्ये हम्मदपूरजवळ पंतचा अपघात झाला. ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्याला घटनास्थळावरून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.  पंतच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणतीही दुखापत झाली नाही. ऋषभ पंतचे चाहते, त्याची तब्येत लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. 

ऋषभ पंत आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी  त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता, अशी माहिती मिळाली. यावेळी त्याचा अपघात झाला  गाडीला आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची विंडोस्क्रीन तोडली. हरियाणा रोडवेजच्या बसचा चालक आणि इतरांनी त्याला तिथून बाहेर पडण्यास मदत केली, असे हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितले. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Rishabh Pant Accident : अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला ऋषभ? दुर्घटनेनंतर पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget