एक्स्प्लोर

Ranu Mondal : रानू मंडलला बॉयफ्रेंड भेटला? चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Ranu Mondal : रानू मंडलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ranu Mondal : रातोरात स्टार झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत रानू मंडलची (Ranu Mondal) गणना केली जाते.  सध्या सोशल मीडियावर रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मुलासोबत बाईकवर बसलेली दिसत आहे. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रानू मंडल बाईकवर बसलेली असून व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रोमॅंटिक गाणे टाकण्यात आले आहे. या व्हिडीओवरून तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट्स करत तिचा शुभेच्छा देत आहेत. 

व्हिडीओमध्ये रानू मंडलसोबत बाईकवर बसलेला मुलगा गाण्यावर लिप्सिंग करत आहे. हा मुलगा रानू मंडलपेक्षा वयाने छोटा आहे. त्यामुळे आता हा मुलगा नक्की कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही नेटकरी रानू मंडलला शुभेच्छा देत आहेत तर काही खिल्ली उडवत आहेत. अखेर रानू मंडलला बॉयफ्रेंड मिळाला, असं म्हणत नेटकरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Rohan Shaw (@rohanyt779)

रानू मंडल कोण आहे? 

2019 मध्ये गाणकोकिळा लता मंगेशकर यांचे 'प्यार का मगमा' गाणे गात रानू मंडल रातोरात स्टार झाली. रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू मंडलचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर तिने थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये तीन गाणी रेकॉर्ड केली.

रातोरात बदलले होते नशीब!

काळ बदलायला खरोखरच वेळ लागत नाही. कधीकाळी रानू रेल्वे स्टेशनवर बसून गाणी म्हणायची. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर गायक हिमेश रेशमियानेही आपल्या चित्रपटात तिला गाण्याची संधी दिली. त्यादरम्यान रानू देखील खूप चर्चेत होती. पण, काळ बदलला आणि रानू अवस्था पूर्वीसारखीच झाली. आता रानू मंडलवर बायोपिक बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री इशिका डे रानूची भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या

Trending : 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार'पासून 'ढिंच्याक पूजा'पर्यंत 'हे' कलाकार रातोरात झाले स्टार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget