एक्स्प्लोर

Ranbir Kapoor : बॉबी देओलने शर्ट काढताच घाबरला रणबीर कपूर; नेमकं प्रकरण काय?

Ranbir Kapoor : बॉबी देओलला शर्टलेस पाहून रणबीर कपूर घाबरला होता. अभिनेत्याने नुकतचं एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.

Ranbir Kapoor on Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातला. आता नुकत्याच एका मुलाखतीत रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे. 

'अ‍ॅनिमल' या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलचा (Bobby Deol) शानदार अ‍ॅक्शन सीन दाखवण्यात आला आहे. हा सीन पाहताना सिनेमागृहातील प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्ट्या वाजवल्या आहेत. पण या खलनायकाला पाहून खरंतर नायकाला भीती वाटली होती.

बॉबी देओलला पाहून रणबीरला वाटलेली भीती

'अ‍ॅनिमल' या सिनेमात रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) रणविजयची भूमिका साकारली होती. तर बॉबी देओल (Bobby Deol) त्याचा चुलत भाऊ अबरार हकच्या भूमिकेत झळकला होता. या सिनेमात रणविजय आणि अबरारचा अॅक्शन सीन दाखवण्यात आला आहे. हा जबरदस्त फायटिंग सीन पाहताना प्रेक्षकांना मजा आली होती. 

नेटफ्लिक्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला,"अॅनिमल'च्या शूटिंगआधी मला जिममधील ट्रेनर्सने शर्ट काढायला लावलं होतं. माझी बॉडी त्यांना आवडली होती. त्यामुळे त्यांना फोटो काढायचे होते. मी शर्ट काढल्यानंतर संपूर्ण यूनिटने टाळ्या वाजवल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी बॉही देओल सेटवर आला आणि त्याने शर्ट काढलं. त्यानंतर मला आणि ट्रेनर्सला असं वाटलं होतं की, आता माझा पत्ता कट होणार". 

'अ‍ॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी सांभाळली आहे. 1 डिसेंबर 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तसेच बॉबी देओलदेखील (Bobby Deol) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अनिल कपूरने या सिनेमात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

'अ‍ॅनिमल पार्क'चं कथानक काय? 

'अ‍ॅनिमल' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सिनेमाचा सीक्वेल अर्थात 'अॅनिमल पार्क' (Animal Park) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाचं कथानक नक्की काय असणार हे संदीप रेड्डी वांगाने गुलदस्त्यात ठेवलं असल्याचं रणबीर म्हणाला. अॅनिमलचं कथानक बॉबी देओलला माहिती नव्हतं. तसेच अनिल कपूरयांनादेखील ही फक्त वडिल-मुलाची गोष्ट आहे एवढचं माहिती होतं, असं रणबीर म्हणाला.

संबंधित बातम्या

Animal Ott Release: रणबीर कपूरचा 'ॲनिमल' ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर नेटकरी नाराज; नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Embed widget