एक्स्प्लोर

Bollywood Weddings In 2022 : मलायका- अर्जून ते आलिया-रणबीर; हे सेलिब्रिटी 2022 मध्ये अडकणार लग्नबंधनात?

बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा (Katrina Kaif)  शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला.

Bollywood Weddings In 2022: बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा (Katrina Kaif)  शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैनचा (Vicky Jain) देखील लग्न सोहळा पार पडला.  लवकरच बॉलिवूडमधील काही कपल्स लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा आहे. जाणून घेऊयात बॉलिवूडमधील कोणत्या जोड्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे....

रणबीर कपूर आणि आलिया भट  (ranbir kapoor and alia bhatt)
रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. या दोघांच्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असतात. लवकरच यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन  हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

मलायका  अरोरा आणि अर्जुन कपूर (Malaika Arora and Arjun Kapoor)
अभिनेत्री मलायका अरोरा  आणि अभिनेता अर्जुन कपूर  ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमी उत्सुक असतात. 2022 मध्ये हे दोघं लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (farhan akhtar and shibani dandekar)
अभिनेता फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर हे दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. हे दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते.  

महत्त्वाच्या बातम्या :

 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील दया एका एपिसोडसाठी घ्यायची इतकं मानधन; कोट्यवधींच्या संपत्तीची मालकिण

Sunny Leone And Arbaaz Khan : अरबाज खानच्या 'या' प्रश्नाला उत्तर देताना सनी लिओनी भावूक; म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget