एक्स्प्लोर

Rajinikanth : जेव्हा थलायला नातवाला सोडायला थेट शाळेत पोहोचतात, सुपरस्टार रजनीकांत यांना वर्गात पाहून चिमुकले थक्क; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Thalaivaa Rajinikanth : सुपरस्टार अभिनेते रजनीकांत नातवाला शाळेत सोडायला गेले. त्यानंतर त्यांनी वर्गात जाऊन नातवाच्या वर्गात जाऊन चिमुकल्या फॅन्सची भेट घेतली.

मुंबई : सुपरस्टार थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांची जगभरात खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे. सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. त्यांची मुलगी सौंदर्याही वेळोवेळी सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. अलिकडेच रजनीकांत नातू वीर याला शाळेत सोडायला पोहोचले होते. यावेळीचा फोटो सौंदर्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

जेव्हा थलायला नातवाला सोडायला थेट शाळेत पोहोचतात

नुकताच सौंदर्याने तिचा मुलगा आणि रजनीकांत यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. रजनीकांत मुलगी सौंदर्यासोबत नातू वीरला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. इतकंच नाही तर ते नातवाच्या वर्गातही गेले. अचानक शाळेच्या वर्गात सुपरस्टार रजनीकांत यांना पाहून सर्व मुलं थक्क झाली. रजनीकांत यांना पाहिल्यानंतर लहान मुलांची प्रतिक्रिया आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारख्या होता. व्हायरल फोटोमध्ये त्यांचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

नातवाला शाळेत सोडायला पोहोचले सुपरस्टार रजनीकांत

त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये रजनीकांत आपल्या नातवाला शाळेत सोडताना आणि वर्गातील इतर मुलांशी संवाद साधताना दिसत आहे. हे फोटो त्यांची मुलगी सौंदर्याने इंस्टाग्राम शेअर केले आहेत. या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांना वर्गात पाहून चिमुकले थक्क

सौंदर्या रजनीकांत हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये रजनीकांत आपल्या नातवासोबत कारमध्ये बसलेले दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये रजनीकांत नातवाच्या वर्गात इतर मुलांसोबत दिसत आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहून विद्यार्थीही आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

View this post on Instagram
 
A post shared by Soundarya Rajinikanth (@soundaryaarajinikant)

फोटो शेअर करताना सौंदर्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "माझ्या मुलाला आज सकाळी शाळेत जायचे नव्हतं आणि सुपरहिरो स्वतः त्याला शाळेत घेऊन गेले. तुम्ही साकारलेल्या प्रत्येक पात्रात तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. पडद्यावर आणि पडद्यामागे, माझे प्रिय अप्पा, सर्वोत्कृष्ट आजोबा, सर्वोत्तम वडील, फक्त सर्वोत्तम."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : ...जेव्हा थलायवा बिग बींसमोर नतमस्तक होतात; अंबानींच्या शाही सोहळ्यातील भारावून सोडणारा एक क्षण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget