एक्स्प्लोर

Prabhas-Anushka Shetty : AI ने लावलं प्रभास-अनुष्का शेट्टीचं लग्न; बाळासोबतचा फोटोही व्हायरल

Prabhas - Anushka Shetty Wedding : प्रभास आणि अनुष्का शर्माचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Prabhas Anushka Shetty Wedding Photo Viral on Social Media : 'बाहुबली'नंतर (Baahubali) नंतर प्रभास (Prabhas) आणि अनुष्का शेट्टीची (Anushka Shetty) पॅन इंडिया फॉलोइंग झाली आहे. देशभरात त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रभास आणि अनुष्का शेट्टी रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर भाष्य केलेलं नाही. आमच्यात फक्त निखळ मैत्री आहे, असं ते सांगत आले आहेत. पण प्रभास आणि अनुष्काने लग्न करावं, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. आता एआयने बनवलेले प्रभास आणि अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

प्रभास-अनुष्काचे फोटो व्हायरल

प्रभास आणि अनुष्काचा मोठा चाहतावर्ग आहे. ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीनदेखील प्रभास आणि अनुष्काला एकत्र पाहायला चाहत्यांना आवडतं. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अशातच आता त्यांचे एआयने बनवलेले फोटो व्हायरल होत आहेत. काही फोटो लग्नसोहळ्यातील असून एका फोटोमध्ये तर त्यांच्यासोबत एक बाळदेखील दिसत आहे.

प्रभास आणि अनुष्का शर्मा 2009 मध्ये 'बिल्ला' या तेलुगू सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या कामाचा ते कायमच आदर करत आले आहेत. प्रभासचा 'सालार' आणि 'कल्कि 2898 एडी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तर दुसरीकडे अनुष्का शेट्टीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'मिस अॅन्ड मिस्टर पोलीशेट्टी' या सिनेमात ती शेवटची झळकली होती. लवकरच एका प्रोजेक्टमध्ये प्रभास आणि अनुष्का शेट्टी एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे आता रुपेरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनुष्का आता 'Kathanar – The Wild Sorcerer' या मल्याळम सिनेमात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan Vs Prabhas : किसमें कितना है दम.. ख्रिसमसमध्ये शाहरुख अन् प्रभास येणार आमने-सामने; कोण रचणार इतिहास?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Meet Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत दाखल, गडकरींसोबत चर्चा सुरुParbhani Protest Update : परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
Embed widget