एक्स्प्लोर

Bhirkit : गिरीश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर आऊट, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Bhirkit : 17 जूनला 'भिरकीट' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhirkit : 'भिरकीट' (Bhirkit) सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत. 

'भिरकीट' सिनेमाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. सिनेमासंदर्भात अनुप जगदाळे म्हणाले,"आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात एक अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे, जी स्वतःच 'भिरकीट' आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो, हे 'भिरकीट'मध्ये पाहायला मिळणार आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anup Jagdale (@anupjagdale_official)

'भिरकीट' सिनेमात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाची बहार उडवून दिली आहे.'' प्रेक्षक या विनोदी सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत.

संबंधित बातम्या

Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'गुल्हर'चं नवं पोस्टर लॉंच

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा पॅलेसवर साजरा करणार गुढी पाडवा

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा, चाहत्यांना दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor : बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
Loksabha Election : भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
Sharad Pawar: पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
Bharti Pawar : ...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda : चांदा ते बांदा सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Lok Sabha Election : पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, प्रशासनाच्या वतीने मोठी तयारीBharti Pawar Dindori Lok Sabha: दिंडोरीत उद्या मतदान, नाशिककर सज्ज; भारती पवार यांचं मतदारांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor : बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
Loksabha Election : भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
Sharad Pawar: पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
Bharti Pawar : ...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Embed widget