एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ponniyin Selvan 2 Trailer Out: सिंहासनासाठी होणार युद्ध; अंगावर शहारे आणणारा पोन्नियन सेल्वन 2 चा ट्रेलर झाला रिलीज

दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या पोन्नियन सेल्वन 2 (Ponniyin Selvan 2)  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Ponniyin Selvan 2 Trailer Out : गेल्या वर्षी रिलीज झालेला 'पोन्नियन सेल्वन-1' (Ponniyin Selvan 1)  हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग  (Ponniyin Selvan 2) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या पोन्नियन सेल्वन 2 (Ponniyin Selvan 2)  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमध्ये ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता विक्रमचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 

मंगळवारी (28 मार्च) अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं (Aishwarya Rai Bachchan) सोशल मीडियावर पोन्नियन सेल्वन 2 या चित्रपटाच्या ट्रेलरची माहिती दिली होती. आता बुधवारी (29 मार्च) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, पोन्नियन सेल्वन-1 मध्ये चोल शासकांचा अपूर्ण राहिलेला बदला ते पोन्नियन सेल्वन 2 मध्ये पूर्ण करणार आहेत. सिंहासनासाठी यावेळी महायुद्ध होणार आहे, असं  पोन्नियन सेल्वन 2 च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

कधी रिलीज होणार पोन्नियन सेल्वन 2 (Ponniyin Selvan 2)? 

पोन्नियन सेल्वन 2 हा चित्रपट कधी रिलीज होणार? असा प्रश्न आता चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पडला आहे. पोन्नियन सेल्वन 2 हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ऐश्वर्या राय आणि विक्रमचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा ट्रेलर:

पोन्नियन सेल्वन 2 ची स्टार कास्ट 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता चियान विक्रम शोभिता धूलिपाला आणि जयम रवी या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी पोन्नियन सेल्वन या चित्रपटाचा पहिला भाग हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला.  पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी 1995 मध्ये काल्कि यांनी लिहिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ponniyin Selvan I: 'ब्रह्मास्त्र' अन् 'विक्रम'ही पिछाडीवर; यंदाच्या वर्षी कमाईच्या बाबतीत 'पोन्नियिन सेल्वन'ने मारली बाजी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget