एक्स्प्लोर

Code Name Tiranga Trailer : परिणीती चोप्राच्या 'कोड नेम तिरंगा' सिनेमात पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका; ट्रेलर आऊट

Parineeti Chopra : परिणीती चोप्राच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Code Name Tiranga Trailer : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या चर्चेत आहे. तिच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' (Code Name Tiranga) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 

ट्रेलरमध्ये परिणीती चोप्रा अॅक्शनमोडमध्ये दिसून येत आहे. 'कोड नेम तिरंगा' या सिनेमात परिणीती दुर्गा नामक रॉ एजंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे. देशासाठी काहीही करण्याची तयारी दुर्गामध्ये आहे. याचा ट्रेलरवरुन अंदाज येत आहे. परिणीतीचा धासू अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 55 सेकंदचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'कोड नेम तिरंगा' या सिनेमाचं शूटिंग तुर्कीमध्ये झालं आहे. या सिनेमात हार्डी संधू डॉक्टरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तसेच शरद केळकर, रजित कपूर, दिब्येंदु भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दीश मारीवाला हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

'कोड नेम तिरंगा' 14 ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'कोड नेम तिरंगा' हा सिनेमा 14 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज आणि रिलायंस एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 'कोड नेम तिरंगा' या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. परिणीतीने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता परिणीतीच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहेय 

'कोड नेम तिरंगा' सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी परिणीती म्हणाली,"बॉलिवूडमध्ये महिला रॉ एजंटसंदर्भात खूपच कमी सिनेमे आले आहेत. 'कोड नेम तिरंगा' या सिनेमासाठी मी खूपच उत्सुक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. त्यामुळे आता मला 14 ऑक्टोबरची उत्सुकता आहे". 

संबंधित बातम्या

Palyad: मराठमोळ्या 'पल्याड' चित्रपटाचा डंका; आंतरराष्ट्रीय मासिक 'फोर्ब्स'ने घेतली दखल

Salman Khan: 'बिग बॉससाठी घेतलं कोट्यवधींचे मानधन?' सलमान म्हणाला, 'एवढे पैसे मिळाले तर आयुष्यभर...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget