एक्स्प्लोर

OMG 2: सेन्सॉर बोर्डानं अक्षय कुमारच्या OMG-2 मध्ये सुचवले 20 कट्स

सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्याआधी  'ओह माय गॉड 2' (OMG 2) हा चित्रपट रिव्हाईजिंग कमिटीकडे पाठवला. आता या रिव्हाईजिंग कमिटीने या चित्रपटामध्ये 20 कट्स सुचवले आहेत. 

OMG 2 Release Date: अभिनेता  अक्षय कुमारच्या (Akshay Kumar)  'ओह माय गॉड 2' (OMG 2)  या चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट अद्याप सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनमध्ये अडकला आहे. सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्याआधी हा चित्रपट रिव्हाईजिंग कमिटीकडे पाठवला. आता या रिव्हाईजिंग कमिटीने या चित्रपटामध्ये 20 कट्स सुचवले आहेत. 

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हाईजिंग कमिटीनेही या चित्रपटावर आक्षेप नोंदवला असून चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटातील 20 कट्स सुचवले आहेत. इतकंच नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हाईजिंग कमिटीनं चित्रपटाला 'ए' म्हणजेच अॅडल्ट सर्टिफिकेट देण्याबाबत बोललं आहे.

सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या सर्व बदलांनंतरच 'ओह माय गॉड 2' ला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र दिले जाऊ शकते. पण CBFC ने सुचवलेले सर्व बदल आणि रिव्हाईजिंग कमिटीचं चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र देण्याबाबत बोलणं चित्रपटाच्या निर्मात्यांना मान्य नाहीये. या संदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे मांडायचे आहे, अशीही माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे.

अक्षय कुमार स्टारर चित्रपट 'ओह माय गॉड 2' हा केवळ धर्म आणि श्रद्धेवर आधारित चित्रपट नाहीये, तर या चित्रपटाचा मूळ विषय हा लैंगिक शिक्षण आहे. अशा परिस्थितीत धर्म आणि लैंगिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड गांभीर्याने विचार करत आहे.

'या' सीनवर नेटकऱ्यांकडून टीका

'ओएमजी-2'  या चित्रपटाच्या टीझरमधील एका सीनवर नेटकऱ्यांनी टीका केली होती.या सीनमध्ये दिसले की,  रेल्वेच्या पाण्यानं अक्षयचा अभिषेक केला जात आहे. 'ओएमजी-2' या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील 'ऊंची ऊंची वादी' (Oonchi Oonchi Waadi) हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. तसेच या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

इतर महत्त्वाच्या बातम्या:

OMG 2: सेन्सॉर बॉर्डाने 'ओएमजी-2' पाठवला रिव्ह्यू कमिटीकडे; चित्रपटातील 'या' सीनवर नेटकऱ्यांकडून टीका

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget