एक्स्प्लोर

Nivedita Ashok Saraf: मालाड येथील मॉलमध्ये निवेदिता सराफ यांना आला वाईट अनुभव, पोस्ट शेअर करुन दिली माहिती

निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या सध्या त्यांच्या सोशल मीडियावर एका पोस्टमुळे चर्चेत आहेत.

Nivedita Ashok Saraf: अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. निवेदिता या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या निवेदिता या त्यांच्या सोशल मीडियावर एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून निवेदिता यांनी मलाड येथील एका मॉलमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे. 

निवेदिता सराफ यांची पोस्ट

निवेदिता सराफ यांनी त्यांचा मॉलमधील एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'नमस्कार, मी infinity 2 मालाड मधील MAX स्टोअरमध्ये होते. तेथील कर्मचार्‍यांचा मला खूप वाईट अनुभव आला, तुम्ही काही खरेदी केले की नाही याची त्यांना पर्वा नव्हती तसेच ते मदत करायला तयार नव्हते. एक मुलगी बाहेर आली आणि तिने दुसऱ्या सेल्समनला सांगितले की, तिच्याकडे वेळ नाही आणि ती निघून गेली, जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला फोन केला. मी एक सेलिब्रिटी आहे म्हणून मला चांगली ट्रीटमेंट नको होती. पण मला चांगली ट्रीटमेंट हवी होती कारण मी एक सामान्य ग्राहक म्हणून तिथे गेले होते आणि त्या दुकानात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती देखील तशीच जात असेल.'

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

निवेदिता यांनी शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'हे अगदी खरे आहे,ग्राहक म्हणून प्रत्येकाला आदर दिला पाहिजे. '

View this post on Instagram
 
A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या सध्या  मी स्वरा आणि ते दोघं या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत देखील काम करत आहेत. निवेदिता यांना इन्स्टाग्रामवर 132K फॉलोवर्स आहेत. 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील निवेदिता सराफ यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. निवेदिता सराफ यांनी  बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, लपवा छपवी, आमच्‍या सरखे आम्‍हीच, बनवाबनवी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashwini Bhave: अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांच्या फोटोला निवेदिता सराफ यांची भन्नाट कमेंट; म्हणाल्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget