एक्स्प्लोर

Ashwini Bhave: अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांच्या फोटोला निवेदिता सराफ यांची भन्नाट कमेंट; म्हणाल्या...

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नुकतेच अशोक सराफ आणि  निर्मिती सावंत यांचे 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिले. अश्विनी भावे यांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन व्हॅक्युम क्लिनर या नाटकाचं कौतुक केलं.

Ashwini Bhave: 1988 मध्ये रिलीज झालेला 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) हा असा चित्रपट आहे, जो कधीही बघितला तरी प्रेक्षक खळखळून हसतात. या चित्रपटाला रिलीज होऊन 35 वर्ष झाली आहेत. तरीही आजही अनेक लोक हा चित्रपट आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील डायलॉग्स, कलाकारांचा अभिनय या सर्वांनाच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील लिंबू कलरची साडी, 'धनंजय माने इथेच राहतात का?' हे डायलॉग्स तर अनेकांना पाठ झाले आहेत. या चित्रपटामधील अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नुकतेच अशोक सराफ आणि  निर्मिती सावंत यांचे 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिले. अश्विनी भावे यांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन व्हॅक्युम क्लिनर या नाटकाचं कौतुक केलं. अश्विनी भावे यांनी  अशोक सराफ  यांच्यासोबतचा देखील एक फोटो शेअर केला. या फोटोला अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अश्विनी भावे यांनी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत  यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिले. मला हे नाटक खूप आवडलं. कॉमेडी क्विन निर्मितीनं खूप छान काम केलं आहे. तर अशोक सराफ यांची या नाटकातील एनर्जी आणि intensity पाहून मी भारावले.' 

अश्विनी भावे यांनी शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ  यांनी अश्विनी भावे  यांच्या फोटोला कमेंट केली,'त्यांनी लिंबू कलरचा शर्ट घातला आहे.' निवेदिता सराफ  यांच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashvini Bhave (@ashvinibhave)

अश्विनी भावे यांनी शेअर केलेल्या फोटोला एका युझरनं कमेंट केली, 'अश्विनी मॅडम यांची लिंबू कलरची साडी  नाही  पण अशोक मामा यांनी लिंबू कलर चा शर्ट घातलाय.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मिस्टर माने'

आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashok Saraf: संपूर्ण सभागृह अशोक मामांसमोर नतमस्तक; पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा सन्मान

 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Bajpayee On FDA Chief Tukaram Mundhe: 'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
Toxic Box Office Collection Day 9: 500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Embed widget