एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Virat and Anushka : वामिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी पोस्ट केले भन्नाट मीम्स

Virat and Anushka : अनुष्काने वामिकाला कडेवर घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat and Anushka : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली  (Virat Kohli) त्यांची लेक  वामिकाला लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सेलिब्रिटी जोडप्याने मीडियाला त्यांच्या मुलीची छायाचित्रे पोस्ट करू नयेत अशी विनंतीदेखील केली होती. अनुष्काने मात्र वामिकाचा चेहरा दिसणारा एकही फोटो अजून सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. पण आता अनुष्काने वामिकाला कडेवर घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लाईव्ह मॅचचं प्रक्षेपण सुरू असताना कॅमेऱ्यामनची नजर अनुष्कावर गेली. अनुष्काने वामिकाला कडेवर घेतले होते. त्यामुळे सोशल मीडियावर वामिकाचे हे फोटो व्हायरल होत आहेत. काही मंडळींनी सोशल मीडियावर मजेशीर मीम्स शेअर केली आहेत. लाईव्ह सामन्या दरम्यान वामिकाचा चेहरा दिसल्याने चाहत्यांना खूप जास्त आनंद झाला आहे. 

11 जानेवारीला वामिका झाली एक वर्षाची
गेल्या वर्षी 11 जानेवारी रोजी वामिकाचा जन्म झाला होता. त्यामुळे नुकतीच वामिका एक वर्षाची झाली आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलीच्या गोपनीयतेची खूप काळजी घेतात. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काने फोटो शेअर न केल्याबद्दल मीडिया आणि फोटोग्राफर्सचे आभार मानले होते. 'Chakda Express' हा अनुष्काचा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Dhanush - Aishwarya : हम साथ साथ हैं? घटस्फोटानंतर देखील धनुष आणि ऐश्वर्या हैदराबादमधील हॉटेलात एकत्र

Pushpa Unknown Facts : अल्लू अर्जुनच्या मेकअपसाठी लागायचे तासनतास, तर चित्रपटाच्या एका गाण्यात तब्बल 1 हजारांहून अधिक लोकांचा सहभाग

Lek Majhi Durga : छोटा पडद्यावर 'लेक माझी दुर्गा' मालिका होणार सुरू, 'या' मालिकेचा आहे रिमेक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्नRamdas Kadam On Uddhav Thackeray : ..त्यांना भोगावेच लागणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलNana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
Embed widget