एक्स्प्लोर
'त्या' टॉपला समोरुन पिन लाव, नर्गिसला निर्मात्याची सूचना
मुंबईः अभिनेत्री नर्गिस फाखरीला एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला. 'बँजो'च्या प्रमोशन दरम्यान नर्गिस आणि रितेश देशमुख डान्स प्लस या शोच्या सेटवर पोहचले. मात्र नर्गिसच्या टॉपवर आक्षेप घेण्यात आला.
नर्गिसने घातलेला टॉप समोरुन उघडा असल्याने निर्मात्यांनी पीन लावल्याचा सल्ला दिला. डान्स प्लस हा कौटुंबिक शो आहे, त्यामुळे ओपन ड्रेसवर शूटिंग शक्य नसल्याचं सांगण्यात आलं.
पाहा या बातमीचे फोटो
अखेर नर्गिसला टॉपला समोरुन पीन लावावी लागली. त्यानंतर एपिसोड शूट करण्यात आला. नर्गिसने या शोमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअरही केले आहेत. नर्गिस आणि रितेशचा 'बँजो' सिनेमा 23 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement