एक्स्प्लोर

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पीएम मोदींनी केली प्रकृतीची विचारपूस

Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Mithun Chakraborty :  प्रकृती अस्वास्थामुळे अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता मिथुन चक्रवर्ती यांना सोमवारी 12 फेब्रुवारी  रोजी  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता मिथुनची  प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. मिथुन लवकरच आगामी चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करणार असल्याचे बोलले जात आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मिथुन यांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे. सोमवारी रुग्णालयातून डिस्जार्ज (Mithun Chakraborty Discharged  ) देण्यात आला आहे. 

मिथुन चक्रवर्ती यांनी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सर्व आवश्यक चाचण्या आणि रेडिओलॉजी तपासणी करण्यात आल्या. वैद्यकीय चाचणीत मिथुन चक्रवर्ती यांना Ischemic Cerebrovascular Accident (Stroke) झाला असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू होते. 

पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले की, आपण पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, पण भाजपच्या निवडणूक प्रचाराचा भाग असणार आहोत. यावर भर देत येत्या 1 तारखेपासूनच निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात जावे लागले तर तेथेही जाईन, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांची प्रकृती विचारली.

हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, 'मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. बघू, मी लवकरच कामाला सुरुवात करू शकतो आणि कदाचित मंगळवारपासून कामाला सुरुवात करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून  प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रकृतीची काळजी न घेतल्याबद्दल रागावले असल्याचे मिथुन यांनी म्हटले. 

मिथुन यांनी हिंदी, बंगाली, ओरिया, भोजपुरी आणि तमिळ भाषेतील सुमारे 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

इतर संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget