एक्स्प्लोर

Telly Masala : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा बोलबाला ते छोट्या पडद्यावर जुई गडकरीचं राज्य; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Tharla Tar Mag : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ऐकेना.. काही केल्या टीआरपीत पहिला क्रमांक सोडेना; जाणून घ्या TRP Report...

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Milind Safai Passed Away : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

Milind Safai : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते मिलिंद सफई (Milind Safai) यांचे निधन झाले आहे. आज (25 ऑगस्ट 2023) सकाळी 10.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ekda Kaay Zala : 'एकदा काय झालं' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सलील कुलकर्णीनं व्यक्त केल्या भावना

Ekda Kaay Zala: गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट मांडणाऱ्या 'एकदा काय झालं' (Ekda Kaay Zala)  या चित्रपटानं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. 'एकदा काय झालं हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  जाहीर झाल्यानंतर 'एकदा काय झालं' या चित्रपटाचा दिग्दर्शक सलील कुलकर्णीनं (Saleel Kulkarni)   एक खास पोस्ट शेअर करुन त्याची भावना व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Godavari : निखिल महाजनला 'गोदावरी'साठी मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार; राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा जिओ सिनेमावर मोफत पाहा...

69 National Film Awards Godavari Movie Director Nikhil Mahajan : सिनेसृष्टीतील मानाच्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Award) घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. आघाडीचा सिने-दिग्दर्शक निखिल महाजन (Nikhil Mahajan) याला 'गोदावरी' (Godavari) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही 'गोदावरी' सिनेमाला गौरवण्यात आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

National Film Awards 2023 : मजुराचा मुलगा ते राष्ट्रीय पुरस्काराचा विजेता; सांगलीच्या शेखर बापू रणखांबेने कोरलं स्पेशल ज्यूरी अवॉर्डवर नाव

Shekhar Bapu Rankhambe On 69 National Film Award : सांगलीच्या शेखर बापू रणखांबेने (Shekher Bapu Rankhambe) 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारावर  (69 National Film Awards) नाव कोरलं आहे. शेखरच्या 'रेखा' (Rekha) या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"राष्टीय पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे".

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget