एक्स्प्लोर

Telly Masala : बॉक्स ऑफिस गाजवायला मराठी सिनेमे सज्ज ते सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Siddharth Chandekar : 'तुला पण एक जोडीदार हवा' सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, पोस्ट शेअर करत आईला दिलेल्या शुभेच्छा

Siddharth Chandekar Post : मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यानी त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय. सिद्धार्थने स्वतः पुढाकार घेऊन आईचं दुसरं लग्न लावलंय. सिद्धार्थने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं खुप कौतुक होतंय. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनाही सोबती हवा या इच्छेतून सिद्धार्थने आईचं दुसरं लग्न थाटामध्ये केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Movies : 'सुभेदार' ते नागराज मंजुळेचा 'बापल्योक'; 'या' शुक्रवारी बॉक्स ऑफिस गाजवणार मराठी चित्रपट

Subhedar Baaplyok Marathi Movie Release On Friday : कोरोनानंतर थंडावलेली मराठी मनोरंजनसृष्टी (Marathi Movies) आता पुन्हा एकदा बहरली आहे. कोरोनानंतर रितेश देशमुखच्या 'वेड' (Ved) या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. त्यानंतर 30 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. आता 'सुभेदार' (Subhedar) आणि 'बापल्योक' (Baaplyok) हे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shiv Thakare : शिव ठाकरेने जुहू बीचवर केली साफसफाई; आपल्या माणसाची स्वच्छता मोहीम पाहून चाहते भारावले

Shiv Thakare Clean Juhu Beach : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. शिवच्या एका कृतीने चाहते भारावले आहेत. शिवने मुंबईतील जुहू बीचवर साफसफाई (Shiv Thakare Clean Juhu Beach) केली आहे. बीचवर साफसफाई करतानाचे शिवचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ravi Jadhav :  'आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी ...'; खास पोस्ट शेअर करुन रवी जाधव यांनी केलं हेमांगी कवीचं कौतुक

Ravi Jadhav:  'ताली'  (Taali)  ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाली. या वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केले आहे. तसेच अभिनेत्री  सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतेच रवी जाधव यांनी ताली या वेब सीरिजबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून रवी जाधव यांनी वेब सीरिजमधील हेमांगी कवीच्या (Hemangi Kavi) अभिनयाचं कौतुक केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Scam 2003 Trailer: भरत जाधव ते शशांक केतकर; 'स्कॅम 2003' वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली 'या' मराठमोळ्या कलाकारांची झलक

Scam 2003 Trailer: स्कॅम 2003 (Scam 2003) ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये 2003 मधील तेलगी प्रकरण दाखण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला होता. आता नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर युट्यूबवर ट्रेंड देखील होत आहे. स्कॅम 2003 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांची झलक देखील दिसत आहे. जाणून घेऊयात त्या कलाकारांबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Arrested: Suresh Dhasयांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटकPankaja Munde On Suresh Dhas : पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी : पंकजा मुंडेAjit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
Embed widget