एक्स्प्लोर

Scam 2003 Trailer: भरत जाधव ते शशांक केतकर; 'स्कॅम 2003' वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली 'या' मराठमोळ्या कलाकारांची झलक

Scam 2003 Trailer: स्कॅम 2003 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांची झलक देखील दिसत आहे.

Scam 2003 Trailer: स्कॅम 2003 (Scam 2003) ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये 2003 मधील तेलगी प्रकरण दाखण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला होता. आता नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर युट्यूबवर ट्रेंड देखील होत आहे. स्कॅम 2003 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांची झलक देखील दिसत आहे. जाणून घेऊयात त्या कलाकारांबद्दल...

स्कॅम 2003 या हिंदी वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये शशांक केतकर (Shashank Ketkar), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) या कलाकारांची झलक पहायला मिळत आहे. तसेच भावना बलसावर यांनी देखील या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

शशांक केतकरनं स्कॅम 2003 या  वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे.  या फोटोमध्ये तो खूप आनंदी दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'पहिला ट्रेलर पाहिल्यानंतर माझी प्रतिक्रिया!'

View this post on Instagram
 
A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

गगन देव रियार (Gagan Dev Riar) हे स्कॅम 2003 या वेब सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजमधील गगन देव रियार यांचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Gagan Dev Riar (@gagandevriar)

कधी रिलीज होणार 'स्कॅम 2003'?

'स्कॅम 2003' ही वेब सीरिज 1 सप्टेंबर 2023 रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.'स्कॅम 2003' चे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी  हा आहे. 'एक व्हिलन', 'फालतू' आणि 'टोटल धमाल' सारखे चित्रपट लिहिणाऱ्या तुषारने 'सांड की आँख' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. हंसल मेहता यांनी  'स्कॅम 1992' ही वेब सीरिज दिग्दर्शित केली होती, पण 'स्कॅम 2003' या वेब सीरिजचे ते शो रनर आहेत. 'स्कॅम 2003' या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संंबंधित बातम्या:

Scam 2003 Teaser: हर्षद मेहतानंतर आता तेलगी; हंसल मेहता यांच्या स्कॅम 2003 सीरिजचा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget