एक्स्प्लोर

Mahira Khan: माहिरा खाननं शेअर केले लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ; म्हणाली, 'माझा शेहजादा...'

Mahira Khan: माहिरानं नुकतेच तिच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mahira Khan: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा (Mahira Khan)  विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. माहिरानं सलीम करीमसोबत (Salim Karim) लग्नगाठ बांधली आहे. माहिरानं नुकतेच तिच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनं या  फोटो आणि व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे.

माहिरानं तिचा आणि सलीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. माहिरानं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. माहिरानं या शेअर केलेल्या या फोटोला  मौनी रॉय,सोनम कपूर, रिया कपूर या सेलिब्रिटींनी कमेंट करुन सलीम आणि माहिरा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)

माहिरानं तिच्या लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओला माहिरानं कॅप्शन दिलं, 'माझा शेहजादा, सलीम'

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)

 2017 मध्ये सलीम आणि माहिरा यांची  एका टीव्ही शोच्या निर्मितीदरम्यान भेटले झाली होती, असं म्हटलं जात आहे. माहिराचे यापूर्वी अली अस्करीसोबत लग्न झाले होते. दोघांना अजलम नावाचा मुलगा आहे. पण माहिरा आणि अली अस्करी हे विभक्त झाले आहेत. 

माहिराचा पती सलीम करीम हा उद्योगपती आहे. 'पब्लिशएक्स (सिमपैसा) या संस्थेचा तो सह-संस्थापक आहे. सलीम करीम हा एक प्रोफेशनल डीजे देखील आहे, असंही म्हटलं जात आहे.

माहिराचे चित्रपट

माहिरा खाननं 'रईस' या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात महिरानं प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानसोबत काम केलं. हा चित्रपट 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  तसेच माहिरानं हमसफर या पाकिस्तानी मालिकेत देखील काम केलं आहे. 

माहिराचा गेल्या वर्षी 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता  फवाद खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.

 वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Mahira Khan Wedding : शाहरुखच्या 'रईस'अभिनेत्रीचं दुसरं लग्न! बॉयफ्रेंड सलीमसोबत अडकली लग्नबंधनात

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget