एक्स्प्लोर

The Elephant Whisperers : 'ग्रेट-भेट!' धोनीनं घेतली ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमची भेट; गिफ्ट म्हणून दिली CSK ची जर्सी

'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस, या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि  बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) घेतली.

Dhoni Met The Elephant Whisperers Team: क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) नुकतीच ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) च्या टीमची भेट घेतली आहे. 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस,या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि  बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं घेतली. महेंद्र सिंह धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

टीम चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम अकाऊंवर एम.एस. धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.   यामधील एका व्हिडिओमध्ये धोनी हा  'द एलिफंट व्हिस्पर्स' च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत. 'स्पेशल ओकेजन विथ स्पेशल पिपल' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

धोनीची मुलगी झिवानं देखील द एलिफंट विस्परर्सच्या टीमची भेट घेतली. यावेळी धोनीनं 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमला चेन्नई सुपर किंग्सची जर्सी गिफ्ट म्हणून दिली. 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्री दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विसनं यावेळी ऑस्करची ट्रॉफी देखील सोबत आणली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

'द एलिफंट विस्परर्स' ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 40 मिनिटांची आहे. ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकता. या डॉक्युमेंट्रीमध्ये   तामिळनाडूतील एक कुटुंबाची गोष्ट मांडण्यात आली आहे. हे कुटुंब हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं.   काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीच्या टीमची भेट घेतली होती. 

'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीसह 'हॉलआऊट', 'हाऊ डू यू मेजर अ इअर', 'द मार्था मिचेल इफेक्ट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या:

The Elephant Whisperers: ऑस्कर विजेत्या 'द एलिफेंट व्हिस्पर्स' च्या टीमनं घेतली नरेंद्र मोदींची भेट; शेअर केले फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget