एक्स्प्लोर

Mahesh Thakur : अभिनेते महेश ठाकूर यांनी पोलिसांकडे केली तक्रार; 5 कोटी 43 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

अभिनेते महेश ठाकूर (Mahesh Thakur) यांनी मयंक गोयल नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

Mahesh Thakur : मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेते महेश ठाकूर (Mahesh Thakur) हे त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. पण सध्या ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. महेश यांनी मयंक गोयल नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे. 5 कोटी 43 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप महेश यांनी मयंक गोयल या व्यक्तीवर केला आहे. महेश यांनी मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये मयंक विरोधात तक्रार केली आहे. 

काय आहे प्रकरण? 

महेश यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचा मालमत्तेचा वाद सुरू असून या संदर्भात न्यायालयीन कामकाज, पुरावे आणि कागदपत्रांच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली. महेश यांनी तक्रारीवरून पोलिसांनी  IPC कलम 420 आणि  406 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 5 कोटी 43 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप महेश यांनी मयंवर केला आहे. 

महेश ठाकूर यांचे चित्रपट आणि मालिका

हम साथ साथ हैं , हम हो गये आप के, तुम वीर हो , सत्या 2, जय हो, करले प्यार करले, हमको दीवाना कर गए, आकाश वाणी या चित्रपटांमध्ये महेश यांनी काम केलं आहे. आशिकी 2 या चित्रपटातील महेश यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच ससुराल गेंदा फूल, ये मेरी लाईफ है, स्पर्श, कुद्रत, लक लक की बात है  या मालिकांमध्ये महेश ठाकूर यांनी काम केलं. मालिका आणि चित्रपटांमधील महेश यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. तसेच महेश हे लेखक देखील आहेत. त्यांनी I-Quotes नावाचे पुस्तक लिहिले आहे जे 2021 च्या सुरुवातीला प्रकाशित झाले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Mahesh Thakur (@official_mahesh_thakur)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget