एक्स्प्लोर

Mahesh Manjrekar : लाईट्स..कॅमेरा...अॅक्शन... Antim नंतर महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' प्रेक्षकांच्या भेटीला

Mahesh Manjrekar Movie : नव्या वर्षात महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'.

Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखत महेश मांजरेकर यांनी अनेक कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'अंतिम' या हिंदी चित्रपटाचं सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक होतंय आणि आता नव्या वर्षात ते एक नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' असे मांजरेकरांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. 

'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा सिनेमा 21 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या 'वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा' या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. सिनेमातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. 

महेश मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा सिनेमादेखील सिनेमागृहात धुमाकूळ घालेल. 21 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

मांजरेकरांची आता कर्करोगापासून झाली सुटका
महेश मांजरेकरांना अंतिम सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या काळात कर्करोग झाल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी केमोथेरपी सुरू केली. दरम्यान त्यांनी 35 किलो वजन कमी केले. आता कर्करोगापासून सुटका झाल्याने मांजरेकरांना आनंद होत आहे. अंतिम चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकर केमीओथेरपी करत होते. पण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्जरी केली. आवडीचं काम करत असल्याने मांजरेकरांना शूटिंग आणि कर्करोगावर मात करणं सोपं गेलं. 

संबंधित बातम्या

Ved Film : लय भारी! Riteish Deshmukh करणार मराठी सिनेमाचे दिग्दर्शन, जेनेलिया देशमुखचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस EDसमोर हजर, दिल्लीतील कार्यालयात झाली चौकशी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate : सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
Embed widget