एक्स्प्लोर

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान आणि पूजाचा रोमँटिक अंदाज; 'किसी का भाई किसी की जान' मधील 'जी रहे थे हम' गाण्याचा टीझर रिलीज

'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील 'जी रहे थे हम'  हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे.

Jee Rahe The Hum Song Teaser: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील 'नय्यो लगदा' आणि  'बिल्ली बिल्ली' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच या चित्रपटातील 'जी रहे थे हम' (Jee Rahe The Hum) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या गाण्यात सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा रोमान्स बघायला मिळणार आहे.

सलमान खाननं सोशल मीडियावर किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील 'जी रहे थे हम' या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला सलमाननं कॅप्शन दिलं, 'फॉल इन लव्ह'. 'जी रहे थे हम' या गाण्याच्या टीझरमध्ये सलमान आणि पूजाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. 'जी रहे थे हम'  हे गाणं 21 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

पाहा टीझर: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'किसी का भाई किसी की जान' ची तगडी स्टार कास्ट

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची निर्मिती सलमान खानसह साजिद नाडियाडवालाने केली आहे. या चित्रपटात पूजा आणि सलमानची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

सलमानचे आगामी चित्रपट

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबरोबरच सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Billi Billi Song: भाईजानचा स्वॅग अन् पूजाचा ग्लॅमरस अंदाज; 'किसी का भाई किसी की जान' मधील 'बिल्ली बिल्ली' गाणं पाहिलंत का?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा
Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Mouni Roy Divorce Rumors: मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?
मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget