एक्स्प्लोर

Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : कॅट आणि विकीची लगीनघाई, 'या' दिवशी होणार लग्नासाठी रवाना...

Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. कतरिना आणि विकी 9 डिसेंबरला शाही विवाह सोहळ्यात रेशीमगाठ बांधणार आहेत.

Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये 7 ते 9 डिसेंबरदरम्यान शाही विवाह सोहळ्यात रेशीमगाठ बांधणार आहेत. लव्ह बर्ड्स कतरिना आणि विकीनं अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, यांच्या लग्नाच्या बाबतीत सध्या एक नवी अपडेट समोर आली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ 6 डिसेंबरला शाही विवाह सोहळ्यासाठी रवाना होणार असल्याची चर्चा आहे. कतरिना आणि विकीला रणथंबोरला पोहोचणार असल्याची माहिती आहे. 7 सवाई माधोपूर येथे 7 डिसेंबरला संगीत, त्यानंतर 8 डिसेंबरला मेहंदी आणि 9 डिसेंबरला विवाहसोहळा होईल. त्यानंतर 10 डिसेंबरला रिसेप्शन होईल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना आणि विकी 6 डिसेंबरला राजस्थानला पोहोचतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या लग्नाची जोरादार तयारी सुरु आहे. कॅट आणि विकीच्या लग्नाचे सात फेरे 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील 700 वर्षे जुन्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये होतील. पारंपारिक विवाहापूर्वी हे जोडपे स्पेशल मॅरेज कायद्यांतर्गत कोर्ट मॅरेजही करणार असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. इवेंट मॅनेजमेंट कंपनीलाही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबिंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. कतरिना आणि विकीच्या लग्नात आमंत्रित पाहुण्यांनाच परवानगी असेल. लग्नासाठी आमंत्रित पाहुण्यांना सीक्रेट कोड देण्यात येतील. 

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget