एक्स्प्लोर
तैमूरला आशीर्वाद देणाऱ्या तृतीयपंथीयांना करीनाकडून 51 हजार!

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान जन्मापासून चर्चेत आहे. सुरुवातील त्याच्या नावावरुन वाद झाला. आता सोशल मीडियावरील क्यूट फोटोंमुळे तैमूरच्या फोटोची चर्चा सुरु असते.
खरंतर करीना तिच्या गरोदरपणात अगदी मॉडर्न आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली. पण जुन्या रुढी-परंपरांवरही तिचा तेवढाच विश्वास आहे. त्यामुळे तैमूरची नजर काढण्यासाठी करीनाने तृतीयपंथीयांना तब्बल 51 हजार रुपये दिले.
तैमूर कायम सैफ अली खान किंवा करीनासोबत बाहेर जाताना दिसतो. तिथे कॅमेरा सतत त्याला फॉलो करत असतात. त्यामुळे बऱ्याच नजरा तैमूरवर असतात. तैमूरला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून कुटुंबातील मोठ्यांनी त्याची नजर काढायचं सुचवलं.
करीना आणि कपूर कुटुंबाने तैमूरची नजर काढण्यासाठी एक विधी पूर्ण केली होती. यामध्ये तृतीयपंथीयंना बोलवलं जातं. विधी पूर्ण करुन तैमूरला आशीर्वाद देण्यासाठी तृतीयपंथीयाला 51 हजार रुपये देण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
