एक्स्प्लोर

करिना कपूरचा बॉबीला डच्चू, शाहिदची निवड?

करिना आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इम्तियाजने गीतच्या भूमिकेसाठी करिनाची निवड केल्यानंतर तिने आदित्यच्या व्यक्तिरेखेसाठी शाहिदचं कास्टिंग करण्याची गळ घातली, असं म्हटलं जातं.

मुंबई : करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचा 'जब वि मेट' हा दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. करिनाने साकारलेली गीत तिचे चाहते कधीच विसरु शकणार नाहीत. मात्र करिनासोबत या चित्रपटात देओलपुत्र बॉबी झळकू शकला असता. खुद्द बॉबीने ही माहिती दिली आहे. जब वि मेटमध्ये शाहिदने साकारलेल्या आदित्य कश्यपच्या भूमिकेसाठी बॉबी देओलच्या नावाचा विचार झाला होता. 'हफिंग्टन पोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबीनेच ही माहिती दिली आहे. त्यामुळे बॉबीच्या करिअरची नौका बुडायला एकप्रकारे करिनाच कारणीभूत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावेळी करिना आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इम्तियाजने गीतच्या भूमिकेसाठी करिनाची निवड केल्यानंतर तिने आदित्यच्या व्यक्तिरेखेसाठी शाहिदचं कास्टिंग करण्याची गळ घातली, असं म्हटलं जातं. ''मी 'जब वि मेट'मध्ये मुख्य भूमिका साकारणार होतो. त्या सिनेमाचं नाव आधी 'गीत' ठेवण्यात आलं होतं. अभय देओल-आयेशा टाकियाचा 'सोचा ना था' पाहून मी प्रचंड प्रभावित झालो होतो. मी त्याला गाठलं आणि तू खूप छान 'स्टोरीटेलर' असून तुझं भवितव्य उज्ज्वल असल्याचं सांगितलं. त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही मी व्यक्त केली. त्यावेळी त्याच्याकडे 'जब वि मेट'ची स्क्रिप्ट होती. तो फायनान्सर शोधत होता.'' असं बॉबीने सांगितलं. मी इम्तियाजसाठी काही प्रॉडक्शन हाऊसशी बोललो. मात्र इम्तियाज नवखा असल्यामुळे कोणी फारशी उत्सुकता दाखवली नसल्याचं बॉबीने सांगितलं. 'काहीच दिवसात मला समजलं अष्टविनायकने इम्तियाजच्या नव्या सिनेमात करिना आणि तिचा बॉयफ्रेंड शाहिदचं लीड रोलसाठी कास्टिंग केलंय आणि सिनेमाचं नाव जब वि मेट ठेवलंय. हे ऐकून मला धक्का बसला' असं बॉबी सांगतो. मात्र इम्तियाज चांगला दिग्दर्शक असून त्याच्याविषयी कोणतीही वाईट भावना नसल्याचं बॉबीने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Properties Auction: राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
Usha Nadkarni on Family Struggle: वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
Ved Fame Actress Jiya Shankar: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget