एक्स्प्लोर

Kapil Sharma: सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यासोबत कपिलनं केलं असं काही; व्हायरल व्हिडीओला कमेंट करत नेटकरी म्हणाले, 'अॅटिट्युड...'

सोशल मीडियावर अनेक जण कपिलवर (Kapil Sharma) टीका करत आहेत. 

Kapil Sharma Insulted The Fan: कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या विनोदी अंदाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सध्या कपिल शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा एअरपोर्टमधून येताना दिसत आहे. त्याचवेळी कपिलला त्याच्या चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी घेरले. अशातच कपिलचा एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आला. यावेळी त्या चाहत्याला कपिलनं दिलेली वागणून पाहून आता सोशल मीडियावर अनेक जण कपिलवर टीका करत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका चाहत्याने कपिलला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. त्या चाहत्याला पाहून कपिल थांबतो. पण नंतर चाहत्याला फोनमधील कॅमेरा ओपन करायला वेळ लागतो.त्यानंतर कपिल त्या चाहत्याला म्हणतो, 'कॅमरा तो तुम्हारा चल नहीं रहा हेहेहेहे.' कपिलच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कपिलला ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

कपिलच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, हा अॅटिड्युड तर सुपरस्टार्समध्ये पण नसतो. कॉमेडी प्रत्येक ठिकाणी योग्य नसते. हे वागणं दुसऱ्यांच्या भावना दुखवण्यासारखं आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, त्याचा कॅमेरा ओपन होईपर्यंत एक मिनिट थांबू शकला असता. तू जे काही आहेस, ते फॅनमुळेच आहेस'

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

कपिल हा त्याच्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. 'कपिल शर्मा शो' मध्ये मोटिव्हेशनल स्पीकर, गायक, तसेच सेलिब्रिटींनी हजेरी लावतात. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. 

 जून महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे, असं म्हटलं जात होतं. आता 'हा शो खरच बंद होणार आहे का?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये कपिलला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत कपिल म्हणाला, 'हे अजून निश्चित झालेले नाही. आम्हाला जुलैमध्ये टूरसाठी यूएसएला जायचे आहे आणि नंतर आम्ही याबबात विचार करु. अजून बराच वेळ आहे.'

संबंधित बातम्या

The Kapil Sharma Show:  'द कपिल शर्मा शो' च्या मंचावर विनोदाचे चौकार अन् षटकार; क्रिकेटर ब्रेट ली आणि ख्रिस गेल लावणार हजेरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDr. Gauri Kapre Vaidya : ज्यांना फक्त भेटूनच रुग्ण बरा होतो अशा डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखतTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Embed widget