एक्स्प्लोर

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ कंगना रनौतचे ट्विट

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ ट्विट करून कंगना रनौत हिने पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. कंगनाने काय म्हटले आहे ते जाणून घ्या.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कंगनाने नथुराम गोडसे बद्दल एक ट्विट केले होते, जे काही मिनिटांतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. या ट्विटमध्ये कंगना रनौतने गोडसेच्या व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटनंतर ट्विटर युजर्स दोन गटात विभागलेले पाहायला मिळाले. कंगना आणि तिच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली तर बरेच लोक तिच्या विचारांचे समर्थन करताना दिसत होते.

कंगना रनौतचे ट्विटः या ट्विटमध्ये कंगना रनौत यांनी नथुराम गोडसेचे छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो शेअर करताना कंगनाने लिहलंय की, "प्रत्येक कथेचे तीन पैलू असतात, एक आपला आहे, एक माझा आणि एक सत्य आहे.. चांगला कथाकार हा कोणाला बांधील नसतो किंवा तो काही लपवतही नाही.. त्यामुळे आपली पुस्तके निरुपयोगी आहेत... पूर्णपणे दिखावा करणारी"

या ट्विटमध्ये कंगनाने #NathuramGodse चा देखील वापर केला आहे. 30 जानेवारी रोजी नथुराम गोडसेने देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. अशा परिस्थितीत लोक कंगनाच्या देशभक्तीवरही प्रश्न उपस्थित करत आहेत.

कंगनाचे आगामी चित्रपट कंगना रनौत सध्या राजकारणावर आधारित आणखी एका मोठ्या चित्रपटाचा भाग झाली आहे. खरं तर एकीकडे कंगनाचा 'थलाईवी' हा चित्रपट रिलीज होईल, तर दुसरीकडे कंगना देखील देशातील पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कंगना 'थलाईवी' चित्रपटामध्ये तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 'थलाईवी' सारखा बायोपिक असणार नाही आणि कंगना रनौत व्यतिरिक्त इतर अनेक आघाडीचे कलाकार या चित्रपटात काम करताना दिसतील. कंगनाने अलीकडे जे. जयललिताच्या जीवनावर आधारित 'थलाईवी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. याशिवाय तिने 'वॉरियर क्वीन ऑफ कश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिद्दावर कंगनाने 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि 'अपराजिता अयोध्या' हे चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget